जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

अमरावती, 13 एप्रिल : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शनिवारी अभिनेता गोविंदा अमरावतीमध्ये दाखल झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘रोड-शो’मध्ये गोविंदाने जनतेला अभिवादन करत नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी गोविंदाला बघण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात