कोल्हापूरात सध्या वारे वाहतायत राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे. आमदार बंटी पाटलांनी “आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचाच” असं म्हणत थेट महाडिक घराण्याला आव्हान दिलं आहे. या सगळ्या राजकारणात कोणाचा कंडका पडणार? या निवडणुकीनंतर काही राजकीय समीकरणंही बदलणार आहेत. ती नेमकी कशी? हे जाणून घेऊ…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.