डॉ.जयश्री थोरांताच्या (Dr. Jayashree Thorat) नावानं बनावट Facebook Account बनवलं गेलं आहे .अकाऊंटद्वारे अनेकांकडे पैशाची मागणी केली जात आहे . संगमनेर (Sangamner) शहर पोलिसात सिद्धार्थ थोरातांनी (Siddharth Thorat) केली तक्रार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Cyber crime, Facebook, Maharashtra, Online crime, Online fraud