उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोग आता शरद पवार यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.