मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण, कीर्तनकार पतीविरोधात गुन्हा

VIDEO: बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण, कीर्तनकार पतीविरोधात गुन्हा

मुंबई, 8 जून: व्हायरल होणारा हा व्हिडिओ कल्याण तालुक्यातील द्वारली या गावातील आहे. या गावातील स्वतःला बुवा  म्हणवून घेणाऱ्या आणि कीर्तनं करणाऱ्या गजानन चिकणकर यानं आपल्या  वृद्ध पत्नीला जबर मारहाण केली आहे. या व्यक्तीला दोन बायका असून तो भक्तांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत प्रबोधन करत असतो. मात्र, पहिली पत्नी वयस्कर असल्यानं कामं करत नसल्यानं तो अनेकदा तिला मारहाण करतो. हा व्हिडिओ नातवानेच शूट केल्याचं समोर आलं आहे. VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच Suo Moto गुन्हा दाखल केला. कारण घरातलं किंवा आजूबाजूचं कुणीही चिकणकरविरुद्ध तक्रार करायला पुढे आलं नाही.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Kalyan, Violence