पुणे, 25 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना ठोस मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. ‘माझं काही चुकल्यास माझ्या वडिलांचे मित्र पवारसाहेब जबाबदार असतील’ अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.