मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, रस्त्यावर जमलेल्या गर्दीचाही थरकाप उडाला

VIDEO : पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, रस्त्यावर जमलेल्या गर्दीचाही थरकाप उडाला

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशातच आज अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर असलेली एक दुमजली इमारत कोसळली.

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशातच आज अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर असलेली एक दुमजली इमारत कोसळली.

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशातच आज अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर असलेली एक दुमजली इमारत कोसळली.

अमरावती, 14 जुलै : राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. अमरावतीतही मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यादरम्यान शहरातील एक दुमजली इमारत जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशातच आज अमरावती शहरातील गांधी चौक-राजापेठ रोडवर असलेली एक दुमजली इमारत कोसळली. काल रात्रीच इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व इमारत रिकामी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी येथे झाली नाही.

तापाने फणफणत असलेल्या लेकासाठी बापाने पुरातून काढला रस्ता, LIVE VIDEO

कोकण रेल्वे ठप्प

कोकण रेल्वे मार्गावरती खेडमधील अंजनी ते चिपळूण या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे गेल्या एक ते तास दीड तासापासून कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. खेडमधील स्थानकामध्ये मांडवी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. गेल्या एक तासापासून ही एक्सप्रेस या ठिकाणी रखडलेली आहे. प्रवासीदेखील गेल्या एक तासापासून या स्थानकामध्ये रखडलेले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. त्याच दरम्यान तिकीट विक्री देखील बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, कधीपासून आणि कसे? सीएम एकनाथ शिंदेनी दिलं उत्तर

कोल्हापुरातही पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. मागील दोन वर्षाचा अनुभव पाहता नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरातही अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.

First published:

Tags: Amravati, Monsoon, Rain