EXCLUSIVE VIDEO : उर्मिला मातोंडकर सांगत आहेत मराठी भाषा कशी जपायची?
EXCLUSIVE VIDEO : उर्मिला मातोंडकर सांगत आहेत मराठी भाषा कशी जपायची?
News18 Lokmat |
Published On: Feb 27, 2021 12:32 PM IST | Updated On: Feb 27, 2021 12:39 PM IST
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत