मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS कडून सचिन वाझेंच्या जबाबाची नोंद; पाहा VIDEO
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS कडून सचिन वाझेंच्या जबाबाची नोंद; पाहा VIDEO
News18 Lokmat |
Published On: Mar 9, 2021 01:38 PM IST | Updated On: Mar 9, 2021 01:38 PM IST
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमूळे खळबळ माजली आहे. ATSने हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे. ATS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.