सोलापूर, 21 फेब्रुवारी : आजपासून खरंतर राज्यभरातल्या सर्वंच केंद्रांवर 12 वी परीक्षा सुरू झाली. पण त्यातही खास आकर्षणाचं परीक्षा केंद्र ठरलंय ते सोलापूर जिल्ह्यातलं टेंभूर्णी. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. ‘सैराट’फेम आर्ची अर्था रिंकू राजगुरू 12 वीची परीक्षा देत आहे. पाहुयात आर्चीला आजचा इंग्लिशचा पेपर नेमका कसा गेला असेल तो…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.