Sairat Fame रिंकू राजगुरू नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडचे नामवंत अभिनेते अमोल पालेकर यांचीही भूमिका आहे.