कुंदन जाधव (प्रतिनिधी) अकोला, 20 नोव्हेंबर: अकोला जिल्ह्यातले पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यभरात मागणी असलेलं कपुरी पान काही काळानंतर रंगणार नसल्याची स्थिती आहे. पानमळ्यांचा पीक विम्यात समावेश नसल्यानं उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.