मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अकोल्यात भाजपला मोठा Shock, वंचितची सत्ता कायम; सर्व जागांचे निकाल जाहीर

अकोल्यात भाजपला मोठा Shock, वंचितची सत्ता कायम; सर्व जागांचे निकाल जाहीर

Akola Zilla Parishad  निवडणुकीत भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं आहे. भाजपचा ज्या जागांवर पराभव झाला आहे

Akola Zilla Parishad निवडणुकीत भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं आहे. भाजपचा ज्या जागांवर पराभव झाला आहे

Akola Zilla Parishad निवडणुकीत भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं आहे. भाजपचा ज्या जागांवर पराभव झाला आहे

    अकोला, 06 ऑक्टोबर: अकोल्यात सर्व जागांचे निकाल जाहीर झालेत. या अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत (Akola Zilla Parishad  Electio Result Live Updates) भाजपला मोठा झटका बसला आहे. तर वंचित बहुजन आघाडीनं आपली सत्ता कायम ठेवली आहे.

    निवडणुकीत भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं आहे. भाजपचा (BJP) ज्या जागांवर पराभव झाला आहे, त्यापैकी एक जागा शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. तर वंचितचं दोन जागा कमी झाल्या आहेत. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार विजयी झाला असून दुसरा विजय हा प्रहारच्या खात्यात गेला आहे.

    निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14 ( Akola Zila Parishad  Electio Result Final Tally)

    1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना

    2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित

    3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष

    4) अंदूरा : मीना बावणे : वंचित

    5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी

    6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष

    7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित

    8) बपोरी : माया कावरे : भाजप

    9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित

    10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित

    11) कानशिवणी : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी

    12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस

    13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार

    14) तळेगाव बु. : संगिता अढाऊ : वंचित

    निवडणुकीतील सर्वांत मोठी बातमी: शिवसेना खासदाराच्या मुलाचा पराभव

    एकूण जागा : 14

    निकाल जाहीर : 14

    वंचित : 06

    अपक्ष : 02

    शिवसेना : 01

    राष्ट्रवादी : 02

    भाजप : 01

    काँग्रेस : 01

    प्रहार : 01

    First published:

    Tags: BJP, Election 2021, Shivsena, काँग्रेस