मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्वप्नातील राजकुमार भेटला पण...; Private part मुळे तिने केलं Breakup

स्वप्नातील राजकुमार भेटला पण...; Private part मुळे तिने केलं Breakup

महिलेच्या ब्रेकअपचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

महिलेच्या ब्रेकअपचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

महिलेच्या ब्रेकअपचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 27 ऑक्टोबर : बहुतेकांनी आपल्या जोडीदाराबाबत (Partner) काही स्वप्नं रंगवलेली असतात. तरुण असो वा तरुणी जोडीदाराबाबत त्यांच्या काही अपेक्षा असतात. नेमका कसा लाइफ पार्टनर (Life partner) आपल्याला हवा हे त्यांच्या मनात असतं. तशाच पार्टनरच्या शोधात ते असतात. एका महिलेलाही (Girlfriend) असा जोडीदार (Boyfriend) भेटला पण त्याच्या प्रायव्हेट पार्टमुळे (Private part) तिने त्याच्यासोबत ब्रेकअप (Breakup) केलं. ब्रेकअपची तशी बरीच कारणं असतात. पण या महिलेने ज्या कारणामुळे ब्रेकअप केलं, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 30 वर्षीय ब्रिटिश महिलेने आधी आपण बॉयफ्रेंड लठ्ठ असल्याने ब्रेकअप केल्याचं सांगितलं, त्यानंतर तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टमुळे ब्रेकअप केल्याचा खुलासा केला. तिने सांगितलं की, तिचा बॉयफ्रेंड खूप चांगला आहे. पण त्याला आरोग्याच्या समस्या आहेत. ज्यामुळे त्याचं लैंगिक आयुष्यावर परिणाम होत होता. त्याला 'buried penis syndrome असल्याचं तिने सांगितलं. Buried Penis Syndrome एक वैद्यकीय समस्या आहे. ज्यात त्वचा आणि फॅटमुळे पेनिस लपतं आणि ते लहान दिसतं. हे वाचा -प्रेमभंग झाल्यावरही येतो हृदयविकाराचा झटका? संशोधनातून समोर आल्या या बाबी महिलेने सांगितलं की, ती काही कालावधीपासून डेटिंग करत होती कारण तिल मुलांना जन्म देण्यासाठी एका योग्य जोडीदार हवा होता. बॉयफ्रेंडसोबत आपली केमिस्ट्री चांगली होती, हेसुद्धा तिने सांगितलं. तिला जसा जोडीदार हवा होता, तसा हा होता. त्यात सर्व गुण होते. तो स्मार्ट, दयाळू, रोमँटिक आणि सेक्सी होता. पण त्याचा लठ्ठपणा आणि लैंगिक आजारामुळे तिच्या सर्व आशांवर पाणी फेरलं. जर त्याला लैंगिक आजार नसता तर त्याच्या लठ्ठपणाचा तिने इतरा विचार केला नसता. काही दिवस ती त्याच्यासोबत राहिली पण नंतर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - राज की बात! सौंदर्य नव्हे तर महिलांच्या 'या' गोष्टीकडे आकर्षित होतात पुरुष या महिलेच्या प्रकरणावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही महिलांनी तिने केलं ते योग्यच केलं असं म्हटलं, तर काही जणांनी तिने चुकीचं केल्याचं म्हटलं.
First published:

Tags: Break up, Couple, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या