• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • परंपरा की शिक्षा? चांगल्या सेक्स लाइफसाठी चिनी महिलांना दिल्या जातात भयंकर यातना

परंपरा की शिक्षा? चांगल्या सेक्स लाइफसाठी चिनी महिलांना दिल्या जातात भयंकर यातना

महिलांच्या लैंगिक आयुष्यासाठी ही वेदनादायी परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

 • Share this:
  बीजिंग, 18 ऑगस्ट : बहुतेकांना लैंगिक आरोग्याच्या (Sexual health) समस्या असतात. त्यामुळे त्यांच्या लैंगिक आयुष्यावर (Sex Life)  परिणाम होतो. लैंगिक आयुष्य उत्तम ठेवण्यासाठी लैंगिक आरोग्याच्या समस्या दूर कऱण्यासाठी अनेक उपचार केले जातात. पण चीनमध्ये (China) मात्र लैंगिक आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी भयंकर परंपरा आहे. चीनमध्ये अशाच बऱ्याच विचित्र प्रथा, परंपरा आहेत ज्या आपल्यासाठी धक्कादायक आहेत. त्यापैकीच एक ही लैंगिक आयुष्यासाठी अवलंबली जाणारी परंपरा. लैंगिक आयुष्य चांगलं राहवं यासाठी चीनमध्ये पाय बांधून ठेवले जातात.  ही परंपरा पुरुषांसाठी नाही तर महिलांसाठी आहे.  महिलांच्या लैंगिक आयुष्यासाठी ही वेदनादायी परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. हे वाचा - 2 मुलांच्या जन्मात 'इतक' असावं अंतर; दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा विचार करण्याआधी वाचा माहितीनुसार चीनमध्ये श्रीमंत लोक छोटो पाय असलेल्या तरुणींना सुंदर आणि परफेक्ट सेक्स लाइफ असलेली मानतात. त्यांचे पाय बांधून ठेवले जातात. यामध्ये महिलांना खूप वेदना होत असल्याने अनेक महिला हे मानत नाहीत. धक्कादायक म्हणजे ज्या महिला ही परंपरा मानत नाहीत आणि असं करण्यास नकार देतात त्याची क्रूर शिक्षाही त्यांना दिली जाते. त्यांचं लग्न तर होत नाहीच पण त्यांच्या त्वचेचा एक तुकडा कापला जातो. हे वाचा - कुणाची जातेय स्मृती, कुणी होतंय बहिरं; सेक्स लाइफ सुधारताना भयंकर दुष्परिणाम फक्त चीनच नाही तर चीनशिवाय जपान आणि तैवानमध्येही ही भयंकर परंपरा आहे.
  Published by:Priya Lad
  First published: