• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Shocking! नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावला नट-बोल्ट; बायकोने घेतला खतरनाक बदला

Shocking! नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर लावला नट-बोल्ट; बायकोने घेतला खतरनाक बदला

नवऱ्याविरोधात बायकोने रचला खतरनाक कट.

 • Share this:
  कीव, 13 सप्टेंबर : नवरा-बायकोची (Huaband wife) भांडणं ही होतच असतात. त्यात जर आपल्या जोडीदाराचे दुसऱ्या कुणासोबत तरी संबंध आहे, ही कल्पनाही असह्य असते. जोडीदाराबाबत असं काही समजलं की राग येतोच आणि मग त्याला धडा शिकवण्याची तयारी सुरू होते. एका महिलेने तर आपल्या नवऱ्याचा बदला घेण्यासाठी असं काही केलं की तुम्हाला धक्काच बसेल. या महिलेने चक्क आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर नट-बोल्ट लावला (Wife screwed nut on husband private part). यूक्रेनमधील (ukraine) ही धक्कादायक घटना आहे. बायकोने नवऱ्याचा बदला घेण्यासाठी खतरनाक कट रचला. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचं तिला समजलं. त्यानंतर तिने पतीला अद्दल घडवण्याचा विचार केला. तिच्या डोक्यात विचित्र कट शिजला. तिने तो अमलातही आणला. हे वाचा - OMG! 173 वेळा साप चावला तरी त्याला काहीच झालं नाही; उलट 100 वर्षे जगला कारण... डेली स्टार यूकेच्या रिपोर्टनुसार नवरा झोपलेला असताना महिलेने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर नट-बोल्ट लावला. नवऱ्याला असह्य वेदना होऊ लागल्या. त्याला जाग आली. त्याने तो नट काढण्याचा प्रयत्न केला पण तो काही निघेना. शेवटीत त्याने रुग्णालयात धाव घेतली. हॉस्पिटलमध्येही तो नट असाच निघत नव्हता. शेवटी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. ही तर युक्रेनची घटना. याआधी भारतातील बिहारमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली होती. रागत एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला होता. हे वाचा - Shocking! ना प्रेग्नन्सीचं लक्षण, ना बेबी बम्प; तिने 2 महिन्यात दिला बाळाला जन्म पाटनामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये वाद झाला. या वादानंतर पत्नीने अत्यंत भयावह पाऊल उचललं. नाराज पत्नीने आपल्या पतीच्या जेवणात विष दिलं आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. यानंतर पीडित पतीने स्वत:ला पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
  Published by:Priya Lad
  First published: