मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : Anal sex करताना काय काळजी घ्यायला हवी?

Sexual Wellness : Anal sex करताना काय काळजी घ्यायला हवी?

चीनमध्ये ही प्रथा परंपेरनुसार पाळली जाते.

चीनमध्ये ही प्रथा परंपेरनुसार पाळली जाते.

ॲनल सेक्सचा (Anal sex) करणं अधिक कठीण आणि वेदनादायी जातं, शिवाय ते गलिच्छही वाटू शकतं.

    प्रश्न : गेल्या काही कालावधीपासून मी आणि माझा बॉयफ्रेंड रिलेशनशिपमध्ये आहोत. आमच्यात लैंगिक संबंध चांगले आहेत. पण ॲनल सेक्ससारख्या (anal sex) नव्या गोष्टींचा प्रयत्न आम्ही करू इच्छितो. असे प्रयत्न करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, असं तुम्हाला वाटतं.

    उत्तर : आयुष्यभर सेक्स हे नक्कीच व्हॅनिला टाईप नसावं. त्यामुळे सतत नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ॲनल सेक्स हे आता निषिद्ध लैंगिक कृत्य राहिलेलं नाही. अनेक जोडपी हा प्रकार करण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्यावर विश्वास ठेवा ॲनल सेक्स योग्य प्रकारे केलं तर ते खूप आनंददायी ठरतं. गुद्द्वार,गुदाशय याभोवती शरीरातील असंख्य नर्व्हज येतात. ॲनल सेक्स दरम्यानत्या उत्तेजित झाल्यानंतर तुम्हाला खरोखर आनंद वाटतो. स्त्री आणि पुरुषाला नवा आनंद सापडल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला ॲनल सेक्ससाठी प्रेरित केलं पाहिजे. परंतु हे जरा कठीण असतं, या गंभीर गोष्टीला घाबरतात. त्यामुळे ॲनल सेक्ससाठी निषिद्ध असणाऱ्या गोष्टीच कामोत्तेजक म्हणून काम करतात.

    हे वाचा - Sexual Wellness : 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण सेक्स लाइफ हवी तशी नाही'

    आपण जेव्हा काहीतरी खट्याळ प्रयत्न करून थ्रील निर्माण कराल, तेव्हाच त्या गोष्टीला सुरुवात होईल. ॲनल सेक्सपूर्वी अंघोळ करणं ही चांगली सुरुवात होऊ शकते. यावेळी तर्जनीनं गुद्द्वाराभोवतालच्या भागाला मालिश करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ल्युब्रिकंटचा (Lubricants) वापर करून हळूहळू पेनिट्रेट (penitration) करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तो मागून पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा तुम्ही निवांत आहात याची खात्री करा. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर गुद्द्वाराचे स्नायू अधिक घट्ट होतील, अशावेळी ॲनल सेक्सचा प्रयत्न करणं अधिक कठीण आणि वेदनादायी जातं. ॲनल सेक्सला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही छोटासा प्रयत्न करू इच्छित असाल तर तुम्ही त्याच्या बोटाचा किंवा सुपर स्लिम बट प्लगचाही वापर करू शकता. टॉप किंवा डॉगी स्टाईलच्या (Doggy style) तुलनेत ॲनल सेक्स करताना स्त्रीला जास्तीत जास्त नियंत्रण मिळवता येतं. सर्व क्रिया अगदी हळूहळू करा. तसंच या क्रिया करताना किती आरामदायी वाटतं आहे याबाबत जोडीदाराशी संवाद साधा.

    ॲनल सेक्स हे व्हजायनल पेनिट्रेशनच्या (Vaginal penetration) तुलनेत जरा गलिच्छ वाटू शकतं. त्यामुळे अशा स्थिती करताना हाताशी बेबी वाईप्स (Baby Wipes) ठेवा. सेक्स करताना स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. तसंच ॲनल पेनिट्रेशननंतर व्हजायनल पेनिट्रेशन करू नका. जेव्हा पेनिस गुद्द्वाराच्या बाह्य भागाजवळ असेल तेव्हा ते लगेच स्वच्छ करा आणि मग व्हजायनामध्ये पेनिट्रेट करा.

    हे वाचा - Sexual wellness : लैंगिक संबंध ठेवताना ऐनवेळी येतात अडचणी, कसा काढणार मार्ग?

    शांतपणे कृती आणि संवाद या महत्वाच्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याविषयी खात्री नसेल तर एसटीडी टाळण्यासाठी ॲनल सेक्स करतानाही कंडोमचा वापर करा. ल्यूब्रिकंट्स आणि वाईप्स येथे आपले तारणहार आहेत. जर तुम्हाला खूप वेदना किंवा असहाय्य वाटत असेल तर त्याच क्षणी सेक्स करणं थांबवा. मनाचं परिवर्तन करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जीवन हे वैविध्यपूर्ण आहे, त्याचा आनंद घ्या.

    First published:
    top videos

      Tags: Sexual wellness