Home /News /lifestyle /

Sextual Wellness : 'मला Femdom relationship हवी आहे; सुरुवात कशी करू?'

Sextual Wellness : 'मला Femdom relationship हवी आहे; सुरुवात कशी करू?'

BDSM रिलेशनशिपबाबत सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टनी केलेलं हे मार्गदर्शन

प्रश्न :  मला माझ्या जोडीदारासोबत फेमडम (Femdom) रिलेशनशिप सुरू करायची आहे. त्यासाठी मला तुमचा सल्ला हवा आहे. मला माझ्या पार्टनरसोबत दुय्यम भूमिका साकारायची आहे. हे सर्व सुरक्षितपणे आणि तज्ज्ञ सल्लागाराच्या सल्ल्यानुसार करण्याचे माझे प्रयत्न आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी मला तुमची भेट घ्यायची आहे. उत्तर : प्रत्येक आनंददायी आणि परिपूर्ण बीडीएसएम संबंधाचे मूळ हे परस्पर संमती, स्वतःला शिक्षित करण्यासाठी वेळ देणं, योग्य संवाद साधण्यात आहे. तुम्ही एक कणखर पार्टनर आहात. यालाच मायकेल मकाई गिफ्ट ऑफ सबमिशन म्हणतो. मी तुझ्या अधीन आहे, असं मान्य करुन तुम्ही तुमच्या जोडीदाराला वर्चस्व गाजवण्यासाठी परवानगी देत आहात. ही बाब दोघांसाठीही सुखकारक अशीच आहे. वर्चस्व हे नेहमीच लैंगिक कृतीपूर्वी भागीदाराचा आदर, त्याच्या गरजा, मागण्या आणि करार याविषयी असते. हवं ते करण्यासाठी नव्हे. बीडीएसएम रिलेशनशिपमध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे संवाद. यानुसार तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बसा आणि जोडीदारासोबत त्यास आनंद देऊ शकणाऱ्या तुमच्या क्रियांविषयी माहिती द्या. तुम्हाला आणि तुमच्या पार्टनर बीडीएसएम क्रियेतील स्पॅनकिंग, व्हिपिंग, पेगिंग, रोप-प्ले यापैकी काय आवडतं किंवा काय हवं आहे, याविषयी तुम्ही स्पष्टीकरण द्या. या प्रकाराबाबत अधिक माहिती देणारी अनेक पुस्तकं आहेत. या पुस्तकांमधून तुम्हाला कदाचित माहिती नसलेल्या अनेक गोष्टी समजतील. सातत्याने तुम्हाला जर बीडीएसएम रिलेशनशिपमध्ये व्यस्त राहायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी काही विशेष गोष्टी कराव्या लागतील, यालाच गरजेची मर्यादा म्हणतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला सातत्याने नावाने हाक मारावी लागते किंवा एखादी थप्पड आवश्यक वाटते किंवा तुम्ही पॅडलचा वापर करीत असाल तर तुम्हाला नंतर विशेष काळजी घ्यावी लागते, ही गरजेच्या मर्यादेची उदाहरणं म्हणता येतील. हे वाचा - Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?" तथापि कृतीपूर्वी तुम्ही काय करू इच्छित नाही यावरदेखील चर्चा करणं आवश्यक आहे. बीडीएसएममधील साध्या मर्यादा आणि कठीण मर्यादा यावर देखील बोलणं महत्त्वाचं आहे. जर अशी काही गोष्ट आहे की ज्याबद्दल आपण संकोच करत असाल, मात्र कठीण कालावधीत तुमच्या पार्टनरला तुम्ही त्याला हवे असेल तशी क्रिया करण्याची परवानगी देण्यास तयार असाल तर त्यास साधी मर्यादा म्हणतात. त्याचबरोबर जर विशिष्ट शारीरीक क्रिया करताना तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आरामदायी वाटत असेल आणि अशी कृती शरीराच्या अन्य भागावर केली असता तुम्हाला नकोसं वाटत असेल तर यास देखील साधी मर्यादा म्हणतात. मात्र या सर्वच प्रकारच्या शारीरीक क्रिया करताना तुम्ही अस्वस्थ होत असाल तर त्याला कठीण मर्यादा असे म्हणतात. जर अशा कोणत्याही क्रिया त्रासदायक होऊ नये आणि त्यातून आनंदच मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत साध्या आणि कठीण मर्यादांबाबत चर्चा करा. मर्यादेचे उल्लंघन करणं ही बाब त्रासदायक आहे. त्यामुळे पूर्वी मान्य केलेल्या मर्यादा, तिचं स्वातंत्र आणि कल्पनाशक्ती याचा अंदाज घेऊनच तुम्ही शारीरीक आनंद घेऊ शकाल. तथापि लैंगिक कृती दरम्यान जोडीदारामुळे तुम्हाला एखादी गोष्ट मनाविरुध्द, वेदनादायी, अस्वस्थ करत असेल आणि संबंधित कृतीची मर्यादा तुम्ही आधी ठरवली नसेल तरीही तुम्ही लैंगिक कृती थांबवण्याचा हक्क आहे. यातूनच सुरक्षित या शब्दाची निर्मिती होते. हे वाचा - Sexual Wellness : माझ्याबद्दलची फॅण्टसी खरंच विचित्र आहे की...? बीडीएसएम या लैंगिक क्रियेत अनेक गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये पार्टनर हो किंवा नाही असे अत्यंत खिलाडूवृत्तीने म्हणू शकतो. असे असतानाही अधिक गरज असतानाही हे शब्द जोडीदाराने त्वरित क्रिया थांबवावी असे निर्देश करतात. परंतु प्रबळ इच्छा असलेल्या जोडीदारासाठी कधीकधी हे शब्द अपुरे पडतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा सुरक्षित किंवा विशिष्ट शब्द सेट करावा लागेल, की जो तुमच्या जोडीदारास माहिती आहे. जेणेकरून तुम्ही लैंगिक क्रियेत व्यस्त असताना ती तो शब्द तुम्हाला क्रिया त्वरित थांबवण्यासाठी सुचित करेल. सुरक्षित शब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा तो उच्चारला जातो तेव्हा तो नाही या शब्दाच्या तोडीचा असतो. त्यामुळे पार्टनरने या शब्दाचा नेहमीच आदर केला पाहिजे. जर तुम्ही बीडीएसएममध्ये कोणतेही टॉय किंवा उपकरण वापरत असाल तर ते योग्यरित्या स्वच्छ केले आहे ना याची खात्री करा. घरातील पर्यायी उपकरणांचा टॉईज म्हणून वापर टाळा. जर तुम्ही पुरेशी काळजी न घेता अशा उपकरणांचा वापर केला तर त्यामुळे जखम किंवा अन्य काही नुकसान होऊ शकते. रोप – प्ले पद्धतीच्या विविध पद्धतीचा योग्य अभ्यास करा. जर तुम्ही निष्काळजीपणाने एखादी कृती केली तर रक्ताभिसरण थांबून गंभीर इजा होऊ शकते. जर एखादी जखम झाली, सूज आली किंवा जळजळ झाल्यास आपल्या हाताशी प्रथमोपचार किट असणं केव्हाही चांगलं. हे वाचा - Sexual Wellness : माझ्याबद्दलची फॅण्टसी खरंच विचित्र आहे की...? कोणत्याही बीडीएसएम क्रियेत काळजी घेणं हे अत्यावश्यक आहे. एखादी क्रिया संपल्यानंतर आपल्या जोडीदाराची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे, हे लक्षात घ्यावं. एखादी जखम होऊ नये यासाठी बचाव करण्यापासून ते लैंगिक क्रिया पूर्ण झाल्यावर भरपूर चुंबने देण्यापर्यंत सर्व क्रिया पूर्ण झाल्यावर पुरेशी काळजी घेणं ही बाब दोघांसाठी आनंदादायी ठरू शकते. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी पुस्तकांचं वाचन करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. यासाठी मी तुम्हाला  मायकेल मकाईचे डॉमिनेशन अॅण्ड सबमिशन हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईल. तुमच्या मर्यादा आणि गरजांविषयी पार्टनरशी संवाद साधा आणि पटकन आठवेल असा सुरक्षित शब्द सेट करून भरपूर आनंद घ्या.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या