Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सेक्स करून निवडला जातो नवरा; परपुरुषांसोबत संबंधासाठी वडीलच लेकीला बांधून देतात लव्ह हट

सेक्स करून निवडला जातो नवरा; परपुरुषांसोबत संबंधासाठी वडीलच लेकीला बांधून देतात लव्ह हट

तरुणीला महागात पडला सेक्स

तरुणीला महागात पडला सेक्स

परफेक्ट लाइफ पार्टनर मिळेपर्यंत मुलगी लव्ह हटमध्ये परपुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवते.

  • Published by:  Priya Lad

नोम पेन्ह, 16 सप्टेंबर : सध्या बहुतेक कपल लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये (Live in relation) राहणं पसंत करतात. ज्यामध्ये लग्नाशिवायच लैंगिक संबंधही ठेवले जातात. पण अद्यापही हे किती तरी जणांना मान्य नाही. किंबहुना आपल्या मुलांनी लग्नाशिवाय शारीरिक संबंध ठेवणं पालकांना पटण्यासारखं नसतं. हे चुकीचं मानलं जातं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक ठिकाण असं आहे जिथं लिव्ह इन सारखीच परंपरा आहे. मुलीला सेक्स करून आपला लाइफ पार्टनर म्हणजे नवरा निवडावा लागतो.

मुलगी परपुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवून आपल्या आयुष्याचा भावी जोडीदार निवडते. परफेक्ट लाइफ पार्टनर मिळेपर्यंत ती असं करते आणि यासाठी तिच्या पालकांचीही परवानगी असते. महत्त्वाचं म्हणजे परपुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिचे पालक तिला लव्ह हट (Love hunt) बांधून देतात. कंबोडीयातील (Cambodia) केरुंग समाजातील ही विचित्र परंपरा.

हे वाचा - लग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL

मुलगी वयात येताच, म्हणजे तिला मासिक पाळी सुरू होताच तिला वेगळी झोपडी बांधून दिली जाते, ज्याला लव्ह हट म्हटलं जातं. या झोपडीत मुलगी परपुरुषांसोबत संबंध ठेवते. जोपर्यंत तिला तिचा परफेक्ट लाइफ पार्टनर मिळत नाही, तोपर्यंत परपुरुषांसोबत संबंध ठेवण्याची सूट तिला असते. मुलीचे आई-वडीलच तिला यासाठी प्रोत्साहित करतात. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एखादा तरुण आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ शकतो, असं वाटलं तर मग त्या दोघांचंही लग्न लावून दिलं जातं.

अनेकांना लग्नानंतरही शारीरिक संबंध ठेवण्यास भीती वाटते. पण इथल्या तरुणी बिलकुल घाबरत नाहीत. त्या बिनधास्तपणे परपुरुषांसोबत सेक्स करतात. त्यांना ही परंपरा क्रूर वाटत नाही तर उलट या लव्ह हट्समुळे आपल्याला आयुष्याचा योग्य जोडीदार मिळवण्याची संधी मिळाली, असं त्या म्हणतात.

हे वाचा - काहीही! लेकीच्या ब्रेस्टवर थुंकून आशीर्वाद देतात वडील; हैराण करणारी लग्नातील विचित्र प्रथा

या समाजाबाबत माहिती देण्यात आलेल्या  बुकलेटिया डॉट कॉमवरील किंवा इतर रिपोर्टमध्येही याचा उल्लेख करण्यात आल्याचं झी न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

First published:

Tags: Culture and tradition, Sex, Sexual health