मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्भवती महिलांना का पडतात Stress वाढवणारी स्वप्न; वाचा काय आहेत याची कारणं

गर्भवती महिलांना का पडतात Stress वाढवणारी स्वप्न; वाचा काय आहेत याची कारणं

गर्भवती महिलांना (Pregnant women) स्वप्न पडतात तर ती त्यांचं टेंशन वाढवणारी असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे आता ऐन गर्भधारणेच्या काळात महिलांना अशा पद्धतीने काही अनावश्यक समस्या उद्भवत असल्याने ही चिंतेची (Health) बाब निर्माण झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 9 सप्टेंबर : स्वप्न पाहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया (Natural Process) आहे. दररोज लोकांना चांगले अथवा वाईट अशी स्वप्न (Dream) पडत असतात. त्यातली काही स्वप्न आपल्याला आठवतात तर काही आपण स्वत:च विसरून जातो. परंतु जेव्हा गर्भवती महिलांना (Pregnant women) स्वप्न पडतात तर ती त्यांचं टेंशन वाढवणारी असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे आता ऐन गर्भधारणेच्या काळात महिलांना अशा पद्धतीने काही अनावश्यक समस्या उद्भवत असल्याने ही चिंतेची (Health) बाब निर्माण झाली आहे. अनेक महिलांची तक्रार आहे की त्यांना गर्भवती (Pregnency) असताना भयानक स्वप्न पडतात. त्यामुळे आता या समस्येला कसं सामोरं जायचं याविषयी आपण जाणून घेऊयात.

गर्भवती महिलांना टेन्शन (Stress) वाढवणारी स्वप्न पडण्याची कारणं

महिला या गर्भवती असताना त्यांना अशा पद्धतीची स्वप्न सातत्याने पडतात. त्यांना असं वाटत की ते त्यांच्या आयु्ष्यात हे पहिल्यांदाच होत आहे. तरिही ही स्वप्नं त्यांच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव करतात.

हे ही वाचा-कायद्यानुसारच Condom वापरावा लागणार; सेक्सदरम्यान एक छोटीशी चूक केली तरी शिक्षा

झोपण्याच्या पद्धतीतही होत आहे बदल

शरिरात हॉर्मोन्सच्या कमीजास्त होण्याने महिलांना मूड स्विंग्स, एंग्जाइटी आणि थकवा जाणवतो. त्याचमुळे त्यांना अधिक आराम करू वाटतो. गर्भधारणानेत त्यांना सतावणाऱ्या गोष्टींचा प्रभाव हा त्यांच्या स्वप्नावर होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अशा पद्धतीच्या स्वप्ऩांचा सामना करावा लागत आहे.

काय कराल?

टेन्शन कमी करण्यासाठी ​डॉक्टरांचा सल्ला घेऊन सातत्याने योग करावा. ध्यान आणि मेडिटेशनवरही लक्ष केंद्रित करावे. ज्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्याकडे लक्ष द्या. चांगली पुस्तकं वाचा ज्यामुळे आयुष्यातील सकारात्मकता वाढेल.

First published:

Tags: Health Tips, Personal life, Pregnant woman, Women