मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mens Health: विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा

Mens Health: विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा

मध-बेदाणे खाणे पुरुषांसाठी फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टी टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवणाऱ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. मनुके खाण्याचे पुरुषांना होणाऱ्या सर्व फायद्यांविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 31 मे : बेदाणे खाण्याचे अनेक फायदे असले तरी विवाहित लोकांसाठी ते दुहेरी फायदेशीर ठरू शकते. मनुके आपण कसे खातो यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. मनुके अनेक प्रकारे खाल्ले जातात. बहुतेक लोक थेट मनुका खातात, तर बरेच लोक भिजवून खातात. काहीजण दुधात बेदाणे मिसळून खातात, पण तुम्हाला माहीत आहे का की, मधासोबत मनुके खाल्ल्याने अनेक फायदे होतात. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार मधातून मनुके खाल्ल्याने आपली लैंगिक शक्ती वाढते. जाणून घेऊया या व्यतिरिक्त मनुक्यांचे इतर फायदे आणि ते कधी आणि कसे सेवन करावेत.

या घरगुती उपायांचे आश्चर्यकारक फायदे -

मध-बेदाणे खाणे पुरुषांसाठी फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टी टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवणाऱ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. असे म्हटले जाते की, हा एक असा हार्मोन आहे, जो पुरुषांच्या लैंगिक समस्या कमी करण्यास आणि त्यांच्या विविध शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो. यामुळेच विवाहित पुरुषांसाठी बेदाण खूप फायदेशीर आहेत.

विवाहित पुरुषांना हे फायदे मिळतात -

- मध-बेदाणे खाणे पुरुषांसाठी फायदेशीर आहे. या दोन्ही गोष्टी टेस्टोस्टेरॉन वाढवणाऱ्या पदार्थांच्या श्रेणीत येतात. यामुळे लैगिक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच विवाहित पुरुषांसाठी बेदाणे खूप फायदेशीर आहेत.

- मनुका मधात मिसळून खाल्ल्याने विवाहित पुरुषांमधील कमकुवत शुक्राणूंची समस्या दूर होते. मनुका खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. वास्तविक, मध आणि मनुका यांच्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात.

हे वाचा - उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या

- मध आणि मनुका या दोन्हींमध्ये कर्करोगविरोधी घटक आढळतात. कर्करोगविरोधी घटक शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.

हे वाचा - कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो

- याशिवाय मनुक्यासोबत मध मिसळून खाणे विवाहित पुरुषांसाठी फायदेशीर ठरते. काही पुरुषांना शारीरिक कमजोरी असते, हे तुम्ही ऐकले असेलच. अशा लोकांसाठी मनुके खाणं खूप फायदेशीर आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips