मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! त्याचा प्रायव्हेट पार्ट सडू लागला; एका छोट्याशा चुकीचा भयंकर परिणाम

OMG! त्याचा प्रायव्हेट पार्ट सडू लागला; एका छोट्याशा चुकीचा भयंकर परिणाम

डॉक्टरांना या रुग्णाच्या प्रायव्हेट पार्टला खूप सूज असल्याचं दिसून आलं. काही भागाचा रंगही बदलू लागला होता.

डॉक्टरांना या रुग्णाच्या प्रायव्हेट पार्टला खूप सूज असल्याचं दिसून आलं. काही भागाचा रंगही बदलू लागला होता.

डॉक्टरांना या रुग्णाच्या प्रायव्हेट पार्टला खूप सूज असल्याचं दिसून आलं. काही भागाचा रंगही बदलू लागला होता.

वॉशिंग्टन, 15 जुलै : आपल्या छोट्या छोट्या चुकाही अनेकदा चांगल्याच महागात पडतात याचा प्रयत्न अनेकांना आलेलाच आहे. अशीच एक छोटीशी चूक एका व्यक्तीला चांगलीच भारी पडली. ज्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट (Private part) सडू (Private part rotting) लागला. मेडिकल जर्नलमध्ये हे प्रकरण प्रकाशित झालं आहे.

81 वर्षीय व्यक्तीला मधुमेह आणि डेमेन्शियाही होता. मधुमेहामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांना या रुग्णाच्या प्रायव्हेट पार्टला खूप सूज असल्याचं दिसून आलं. काही भागाचा रंगही बदलू लागला होता. त्वचा खराब होऊ लागली होती, सडू लागली होती.

हे वाचा - Shocking! घामापासून सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन केलं, फिटनेस मॉडेलने गमावला जीव

या व्यक्तीच्या बायकोने त्याने 2-3 दिवस प्रायव्हेट पार्ट रबर बँडने बांधून ठेवल्याचं सांगितलं. त्याने प्रायव्हेट पार्ट तीन दिवस रबर बँडने बांधून ठेवला होता. ज्यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टला होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. या व्यक्तीला मधुमेह असल्याने रबर बँडसचा परिणाम अधिकच दिसून आला होता.

रिपोर्टनुसार डेली मेलशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, प्रायव्हेट पार्टवरील असा दबाव काही तास सहन होऊ शकतो पण काही तासांनंतर हा दबाव वाढू शकतो आणि नसा दबू शकतात. ज्यामुळे त्या भागाला रक्तपुरवठा, ऑक्सिजनपुरवठा होणार नाही. यामुळे शरीराचा तो भाग मृत होऊ लागतो आणि तो वेगळा होऊ पडूसुद्धा शकतो.

हे वाचा - ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत अनेक फायदे; हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत; पत्नी होईल खूश

या व्यक्तीची सर्जरी करण्यात आली. पाच दिवसांत त्याच्यामध्ये फरक दिसून आला. पण सर्जरीनंतर ही व्यक्ती पुन्हा रुग्णालयात आली नाही. युरोलॉजी केस रिपोर्टमध्ये हे प्रकरण प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, PRIVATE part, Sexual health