जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत अनेक फायदे; हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत; पत्नी होईल खूश

ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत अनेक फायदे; हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत; पत्नी होईल खूश

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

चांगल्या नात्यासाठी Sexual Relation चांगलं असणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होण्याचं हे एक कारण बनू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली,15 जुलै: लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Eating Bad Habits) शरीरावर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार पुरूषांची शारिरीक ताकद (Physical Strength) कमी होत जातं. त्यामुळे लैगिंक संबंधांमध्ये (Sexual Relations) अडचणी येऊ लागतात. मात्र हा विषय इतका खाजगी असतो की कोणासमोर बोलतानाही लाज वाटतं. तर, जोडीदाराबरोबरही नातं खराब होतात. घरात वादविवादाच एक कारणं देखील ठरू शकतं. चांगल्या वैवाहित जीवनासाठी चांगलं सेक्स लाईफही (Sex Life) खूप महत्वाचं आहे. निरोगी आहार शरीर निरोगी ठेवतं आणि एनर्जी देतं आणि सेक्स ड्राइव्ह **(**Sex Drive)सुधारतं. .ज्या पुरुषांना इरेक्‍टाईल डिसफंक्‍शनचा (Erectile Dysfunction) त्रास आहे. त्यांनी आहारात काही सुधारणा कराव्यात. त्यामुळे त्यांचं लैंगिक जीवन खूप चांगलं बनू शकतं. पुरुषांना काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या असतील तर, काही ड्राय फ्रुट (Dry Fruits) खाल्ल्याने फायदा होतो. मनुका चविला चांगल्या वाटणाऱ्या मनुका आपण आवडीने खातो. मनुका खाण्याचे आरोग्याला देखील खुप सारे फायदे आहेत. म्हणून दररोज  मनुका खाणं उत्तम आहे. रात्रीच्यानेळा 5 ते 7 मनुका दुधामध्ये उकळवा हे दूध कोमट झाल्यावर प्या. दररोज असं दूध प्यायल्याने आरोग्य चांगलं होतं. ( नको महागड्या Hair Treatment;शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर ) खजूर खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे एनर्जी मिळते दूध आणि खजूर एकत्र घेतल्यामुळे हाडंही मजबूत होतात. शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर खजूर आणि दूध नक्की प्यावं. किशमिश किशमिश हा साखरेचा नैसर्गिक स्त्रोत आहे. किशमिश मनुकांपेक्षा आकाराने छोटे असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. दररोज किशमिश खाल्ल्यामुळे पोट साफ होतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते आणि रक्त वाढतं. ( ब्रेडचा ‘हा’ प्रकार असतो सगळ्यात हानिकारक, नेहमी खाल्ल्यास होईल किडनी फेल ) चारोळे चारोळे हा ड्रायफ्रुटमधला एक उत्तम पोषक घटक आहे. याचे आरोग्याला भरपूर फायदे आहेत. इतर ड्रायफ्रुट्स तुलनेमध्ये चारोळे अतिशय महाग असतात. अनेक गोड पदार्थात आवर्जुन वापरले जातात. ( पावसात जिभेचे चोचले पुरवायचेत पण तोंड आल्याने हैराण; किचनमध्येच दडलेत सोपे उपाय ) अक्रोड अक्रोड खाण्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. एनर्जी लेव्हल वाढते. हृदयाशी संबंधित रोग कमी होतात. अक्रोडमध्ये ऍन्टिऑक्सिडंट आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं. ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. हृदयाचे आजार असणाऱ्यांना फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात