मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात सुंदर अन् हटके नावं; पहा यादी

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात सुंदर अन् हटके नावं; पहा यादी

July Born Baby Names: जुलैमध्ये जन्मलेल्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात अनोखी अन् गोंडस नावं; पहा यादी

July Born Baby Names: जुलैमध्ये जन्मलेल्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात अनोखी अन् गोंडस नावं; पहा यादी

July Born Baby Names: आपल्या मुलाचे नाव पूर्णपणे वेगळे असावे असं प्रत्येकाला वाटते. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला आवडावं असा विचार बाळाचे आईबाबा करत असतात. आज आम्ही तुम्हाला जन्मलेल्या तुमच्या बाळांसाठी सुंदर बाळाच्या नावांची यादी येथे आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला आवडावं असा विचार बाळाचे आईबाबा करत असतात. अनेक पालक मुलाच्या जन्माआधीच बाळाच्या नावांचा विचार करतात, तर काहीजण असे आहेत जे मुलाच्या जन्मानंतरच नावे  (New born baby names) शोधतात. त्यासाठी ते खूप लोकांशी बोलतात, इंटरनेटवर शोधतात. टिव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रमांतील पात्रांची नावं, अभिनेत्यांची नावं, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं अशी एकंदर शोधाशोध सुरु असते. काहीजण नावं शोधताना फक्त ते ऐकायला चांगलं आणि युनिक वाटतंय म्हणून ठेवतात. परंतु आपल्या बाळाचं नाव शोधताना बाळाचे नाव अद्वितीय असण्यासोबतच ते अर्थपूर्ण आहे का, याची देखील काळजी घेतली पाहिजे. कारण नावच आपले गुण सांगते. आजकालच्या ट्रेंडचे अनुसरण करून, पालक त्यांच्या मुलांसाठी भिन्न नावे शोधत असतात. आज आपण जुलै महिन्यात जन्मलेल्या तुमच्या बाळांसाठी काही हटके नावांची यादी सांगणार (list of baby names)आहोत. तुम्हाला या यादीतील एखादं नाव आवडल्यास तुम्ही तुमच्या बाळासाठी एखादं सुंदर नाव निवडू शकता. जुलैमध्ये जन्मलेल्या मुलींसाठीच्या नावाची लिस्ट: आरती- पूजा करणे आबिरा - रंग अधीरा - चंद्र अदित्री - देवी आद्विका - अद्वितीय आदिली - प्रामाणिक बेलीक - चमेली बर्डीना - यशस्वी कॅलिडा - सुंदर चैना - शांती चंद्रजा - चंद्राची कन्या दैव्या - दैवी ईशा- इच्छा हेही वाचा- Workout Tips: तासनतास कसरत करायला वेळ नसतो? फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त मौलिका - प्रेम निधी - चमक निरजाक्षी - कमळ नुहा - बुद्धिमत्ता ओशीन - तेजस्वी पवित्रा - शुद्ध संजना – सृष्टी निर्माता साही - चंद्र शोभिता - उत्कृष्ट जोया - प्रकाश झायरा - पाहुणी जैना - सुंदर जुलैमध्ये जन्मलेल्या मुलाची नावे  - अभी - निर्भय अभिरूची - सूर्य अचल- निश्चित अद्वैत - अद्वितीय आदिम - सुरुवात आशेर - आनंदी बासू- श्रीमंत चिरंजीवी-अमर सिट्रा - चमकदार दक्ष- शरीर हेही वाचा-  शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetes असणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात ईशान - भगवान विष्णू ज्ञानी- ज्ञानी मौलिक - मौल्यवान नेहाली - नवीन निराद - ढग रवी- सूर्य हृदय - हृदय इशिर-ताकदवान लक्षित - लक्ष्य सावर- भगवान शिवाचे नाव तेजस - तीक्ष्णपणा विहान - सकाळ युवराज – राजा
First published:

Tags: Small baby

पुढील बातम्या