मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Life Partner : पार्टनरचा मूड खराब असेल वाद घालू नका, फक्त 'या' गोष्टी सांभाळा!

Life Partner : पार्टनरचा मूड खराब असेल वाद घालू नका, फक्त 'या' गोष्टी सांभाळा!

 प्रेमात असलेल्या कपल्सना (Life Partner) अनेकदा छोट्याशा गोष्टींवरून वाद घालताना बघितलं असेल किंवा सोशल मिडीयावर (Social Media) VIRAL झालेल्या अनेक VIDEOS मधून तुम्हाला असे वाद होत असलेले व्हिडीओ पहायला मिळाले असतील. काही क्षुल्लक कारणांमुळे ते आपला मूड खराब करून बसतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh
दिल्ली, 11 सप्टेंबर : प्रेमात असलेल्या कपल्सना (Life Partner) अनेकदा छोट्याशा गोष्टींवरून वाद घालताना बघितलं असेल किंवा सोशल मिडीयावर (Social Media) VIRAL झालेल्या अनेक VIDEOS मधून तुम्हाला असे वाद होत असलेले व्हिडीओ पहायला मिळाले असतील. काही क्षुल्लक कारणांमुळे ते आपला मूड खराब करून बसतात. आणि त्याचा राग ते आपल्या पार्टनरवर काढतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमच्यासोबतही काही असेच घडत असेल तर हे टाळण्यासाठी काय करायला हवं, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. कोणत्याही कारणामुळे जर तुमच्या पार्टनरचा मूड खराब असेल तर अशावेळी त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची डिस्कशन करणे टाळा. त्याचबरोबर रागाच्या भरात व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचे भान नसते. अशा वेळी लोक इतरांच्या भावना दुखतील असे काही बोलून जातात. त्याचवेळी रागाच्या भरात घेतलेले निर्णयही कधीकधी चुकलेले असतात. त्यामुळे तुमचा पार्टनर जर रागात असेल तर बोलणे टाऴा आणि नंतर बोला जेव्हा तो रागात नसेल. सेक्सपॉवर वाढवण्यासाठी 'या' पाच मसाल्यांचे करा सेवन; आयुष्य बदलेल परंतु हे सगळं होत असताना आपल्या पार्टनरला एकटं सोडू नका, हवं तर त्यांच्यासोबत बोलू नका पण त्यांना तुम्ही सोबत असल्याचा विश्वास आला पाहीजे. त्यामुळे त्यांचा राग लवकर कमी होईल. पार्टनरचा मुड खराब असल्यावर त्याची चिडचिड होते, अशावेळी त्यांना इरिटेड होईल असे वागू नका. त्यामुळे शांत रहा आणि त्याचा मूड ठिक होण्याची वाट पहा. त्यामुळे त्यांना बरं वाटेल आणि त्यानंतर तो तुमच्याबरोबर चांगलं बोलण्यास सुरूवात करेल
First published:

Tags: Health Tips, Love, Love story, Social media

पुढील बातम्या