मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जास्त Ketchup खाणं ठरू शकते धोकादायक; Side Effects ने 'या' आजारांची होऊ शकते लागण

जास्त Ketchup खाणं ठरू शकते धोकादायक; Side Effects ने 'या' आजारांची होऊ शकते लागण

तुम्हाला सॉस आवडतो? Ketchup शिवाय मजा नाही या पंथातले तुम्ही असाल तर ही माहिती जरूर वाचा. एक गंभीर बातमी आहे.

तुम्हाला सॉस आवडतो? Ketchup शिवाय मजा नाही या पंथातले तुम्ही असाल तर ही माहिती जरूर वाचा. एक गंभीर बातमी आहे.

तुम्हाला सॉस आवडतो? Ketchup शिवाय मजा नाही या पंथातले तुम्ही असाल तर ही माहिती जरूर वाचा. एक गंभीर बातमी आहे.

  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 7 सप्टेंबर : अनेक जणांना कुठल्याही अन्नपदार्थात (Ketchup) टाकून खाणं फार आवडतं. काही लोकांना तर आता प्रत्येक पदार्थात Ketchup हवाच असतो. त्यामुळे आता जर तुम्हाला Ketchup खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी एक धोकादायक बातमी आहे. वैद्यकीय जाणकारांच्या माहितीनुसार लठ्ठपणासह अॅसिडीटी आणि (Mineral Imbalances) ची समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाचा धोका होण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

Fatty Liver Diseases होण्याची शक्यता

जाणकारांच्या मते Ketchup मध्ये प्रोटीन किंवा फायबर यातलं काहीही नसते. Ketchup मध्ये साखर, मीठ, मसाले आणि फ्रूक्टोज कॉर्न सिरपचा समावेश असतो. (Fructose Corn Syrups) सारखी अन्नपदार्थाचा आहारात जास्त वापर झाल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आाता Ketchup खाताना विचार करुन खाण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोषक तत्वांनी भरलेल्या आहारात (micronutrients) असतात. जो रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. त्याचबरोबर Ketchup मध्ये न्यूट्रिशनल (Value) ची मात्रा असते. यात प्रोटीन आणि फायबरची मात्रा अधिक असते.

ह्रदयविकाराचा धोका

आहारातील अशी काही अन्नपदार्थांमध्ये फ्रूक्टोज कॉर्न सिरपचा समावेश असतो. यामुळे high triglycerides आणि ह्रदयविकाराचा धोका होण्याची संभावना असते.

लठ्ठपणा

रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आता Ketchup खाणे धोकादायक ठरू शकतो.

अॅसिडिटी

Tomato ketchup हा एक अॅसिडिक अन्नपदार्थ आहे. यात (Malic Acid) आणि (citric acid) चे प्रमाण असते. त्यामुळे ज्यांना Tomato ketchup खाणे आवडते त्यांनी यावर आवर घालणे आवश्यक आहे.

इतक्या वेगाने का पसरतोय Delta variant? संशोधकांना सापडलं मुख्य कारण

गुडघ्यांचा आजार

प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड अन्नपदार्थ असतात, जे गुडघ्यांच्या आजाराला आमंत्रण देतात. त्यामुळे आता अतिरिक्त ketchup खाणे हे धोक्याचे ठरू शकते.

किडन्यांचे विकार

प्रोसेस्ड आणि हाय सोडियम फूडने मुत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर किडनी निकामी होण्याचाही धोका असतो.

अॅलर्जी

केचप हे टोमॅटोने बनवले जाते, त्यात हिस्टामाइन्सचा समावेश केलेला असतो. त्यामुळे शिंका होऊन अॅलर्जीही होऊ शकते.

First published: