जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं योगासनांचं महत्त्व; दररोज करा ही 5 आसनं

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं योगासनांचं महत्त्व; दररोज करा ही 5 आसनं

सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी  फिटनेसच सांगितलं आहे.

सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी फिटनेसच सांगितलं आहे.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर योगासनांचं महत्व सांगणारा Video शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जून : संपूर्ण जगाने योगाचं महत्व (Important of Yoga) ओळखलेलं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात योगासनांनी करतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Celebrity **Nutritionist Rujuta Divekar)** वर्काऊट,आहार याचं महत्व सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सांगत असतात. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी (International Yoga Day) आपल्या फॉलोअर्सला योगासनं शिकवण्यासाठी एक व्हीडिओ **(Video)**तयार केला आहे. दरवर्षी 21 जूनला जागतिक योग दिन (World Yoga Day) साजरा केला जातो. ( International Yoga Day: साक्षात माधुरी दीक्षितबरोबर करा दररोज योगा; पाहा VIDEO ) कोरोनामुळे सध्या योग दिवस आपल्या घरातच साजरा करण्याची वेळ आली असली तरी,आपण घरातचं राहून काही सोपी योगासन करून हा दिवस साजरा करू शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे. ( तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय? होतील गंभीर परिणाम ) सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी फेसबुक आणि insta वरून दररोज कोणती आसनं करावीत हे सांगितलं आहे. त्यांनी दररोज करता येतील अशी 5 आसनं सांगितली आहेत.

जाहिरात

गोमुखासन, पश्चिमोत्तासन, अधोमुखअश्वासनं, सुप्तपादअंगुष्टासन, विपरित करणी ही आसनं त्यांनी करायला सांगितली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात