मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Care : 'टेन्शन फ्री ' झोप हवीय? तर ही ट्रिक करून पहा...मग बघा कशी निवांत झोप लागते ती!

Health Care : 'टेन्शन फ्री ' झोप हवीय? तर ही ट्रिक करून पहा...मग बघा कशी निवांत झोप लागते ती!

रात्री झोप ( sleep Disorder ) लागत नाहीये, डोक्यात नुसतं कामाचे विचार सुरू आहेत, चुळबुळ सुरू आहे, अशा समस्यांना बऱ्याच जणांना तोंड द्यावं लागतं.

रात्री झोप ( sleep Disorder ) लागत नाहीये, डोक्यात नुसतं कामाचे विचार सुरू आहेत, चुळबुळ सुरू आहे, अशा समस्यांना बऱ्याच जणांना तोंड द्यावं लागतं.

रात्री झोप ( sleep Disorder ) लागत नाहीये, डोक्यात नुसतं कामाचे विचार सुरू आहेत, चुळबुळ सुरू आहे, अशा समस्यांना बऱ्याच जणांना तोंड द्यावं लागतं.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 23 ऑक्टोबर : सर्वांना तर माहीतच असेल की, अपुरी झोप हे आजापणाला आमंत्रण असते. परंतु झोप पूर्ण न होणे ही काही भीतीदायक ( Not Well Sleep At Midnight Its Harm To Our Body )आणि मोठी समस्या नाहीय. पण तरीही माणसाला पुरेपूर झोप मिळणे खूप आवश्यक असते.आणि या पुरेश्या झोपेमुळे आपले काम आपला दररोजचा दिवसही चांगला जातो. तरुण वयातील बरीच मुलं या समस्येला बळी पडतात याचं कारण प्रेमप्रकरण देखील असू शकत.पण आजकालच्या दिवसभराच्या ताण तणावामुळे, सततच्या विचारामुळे आपण मानसिक आजारांना बळी पडतो. याचे कारण बऱ्याचदा अपुरी झोप असू शकते.

रात्री झोप न लागण्याचे बरेच शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम  (Not well sleep at Midnight Harm To Body ) भोगावे लागू शकतात. मधुमेह, बीपी, डिप्रेशन अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते.

पुरेशी झोप हाच एकमात्र आणि सोप्पा व योग्य उपचार आहे. पण मग बऱ्याचदा झोपही लागत नाही, मग अशावेळी काय करायचं? म्हणूनच आम्ही खास तुमच्यासाठी तुमच्या या अपुऱ्या झोपेच्या समस्येवर एक सोप्पा घरगुती उपचार आणला आहे.

इन्स्टाग्राम ( Instagram Health Video ) वरील प्रसिद्ध आहारतज्ञ ( Nutrition) ऋतुजा दिवेकर rujuta.diwekar यांनी याबद्दलच एक सोप्पा उपाय सांगितल आहे. एका व्हिडिओ मार्फत तिनं आपल्याला शांत व निवांत झोप कशी लागेल याचा एक मस्त व्हिडिओ बनवला आहे. त्यात त्या ऋतुजा दिवेकर असं म्हणतायत, एखाद्या लहान मुलाला जशी गाढ झोप लागते तशी गाढ झोप तुम्हालाही लागू शकते. नुसत्या एका कपभर दुधात हा पदार्थ मिसळा आणि शांत झोप मिळवा (sleep Well Night) असं त्यांनी सांगितलं आहे.

आहारतज्ज्ञ ( Nutrition) ऋतुजा दिवेकर यांनी एक सोप्पा अपुऱ्या झोपेवर ( Not Well Sleep) सांगितला आहे. ( Milk-cashew combo for a good sleep ) यासाठी आपल्याला झोपण्यापूर्वी एका चार - पाच तास अगोदर काजू भिजवून घालायचे आहेत, त्यानंतर ते नंतर झोपण्यापूर्वी ते एका खलबत्त्यात ते वाटून घ्या, आणि मग त्याची पेस्ट करून त्या दुधाच्या पातेल्यात त्या काजूची पेस्ट घाला. त्यानंतर थोडेसे आणखी काजू त्यात मिश्रणात घाला. हवी असल्यास थोडीशी साखर मिक्स करा. हे पेयं झोपण्यापूर्वी गरम करून प्या.

टीप : हा घरगुती उपचार जर दररोज केल्यास त्याचा परिणाम चांगला होईल. आणि शांत आणि निवांत झोप आपल्याला मिळू शकेल.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health, Sleep benefits