• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चुकूनही अंड्यांबरोबर खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल अ‍ॅलर्जी

चुकूनही अंड्यांबरोबर खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल अ‍ॅलर्जी

अंड्यात लेसिथिन असतं जे मूड कंट्रोल करायला मदत करतं.

अंड्यात लेसिथिन असतं जे मूड कंट्रोल करायला मदत करतं.

अंडं खाण्याची चुकीची पद्धत शरीराराला हानिकारक (Side Effects) ठरू शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली,21 जून : दररोज 1 अंडं खाणं आरोग्यासाठी (Benefits of Eating Eggs) खूप फायदेशीर मानलं जातं. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,व्हिटॅमीन आणि खनिजे असतात पण, कार्बोहायड्रेट कमी असतात. अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय आपलं आरोग्यही निरोगी (Healthy) राहतं. पण, अंड खाण्याची चुकीचा पद्धत शरीराराला हानिकारक (Side Effects) ठरू शकते. आयुर्वेदानुसार (Ayurveda) आपण अशा गोष्टी बऱ्याचदा खातो, ज्यामुळे पचन व्यवस्थेवर (Digesting System) वाईट परिणाम होतो. त्यामुळे थकवा, मळमळ आणि बरेच त्रास होतात.अंड्याबरोबर काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर वाईट परिणाम होता. एलर्जीही होऊ शकते. हे पदार्थ आणि अंड एकत्र खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी शरीरावर टॉक्सिन वाढू शकतात. जाणून घेऊयात अंड्यांसह कोणते पदार्थ खाऊ नयेत. (मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी) ेकमांसाहारी लोक ब्रेकपास्टमध्ये अंडी आणि बेकन आवडीने खातात. पण, बेकन आणि अंड एकत्र खाल्ल्यामुळे सुस्ती आणि डलनेस येऊ शकतो. बेकन आणि अंड्यात हाय प्रोटीन आणि चरबीही जास्त असते त्यामुळे शरीरात जड आणि सुस्त वाटायला लागतं. (ही लक्षणं सांगतात तुम्ही Pregnant आहात; Period मिस होण्याआधीच शरीरात होतात बदल) साखर साखर कधीच अंड्यांबरोबर वापरू नये. हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. या दोन्हीमध्ये अमीनो ऍसिड असतं. ज्यामुळे एकत्र माणसाच्या शरीरात गेलं तर, त्याचं टॉक्सिनमध्ये रुपांतर होतं. यामुळे रक्तामध्ये गुठळ्याही होऊ शकतात. (इंजिनिअरिंग सोडून 6 वेळा दिली UPSC परीक्षा;नमिता शर्मांनी सोडला नाही IAS होण्याच) सोया मिल्क सोया मिल्क आणि अंडी एकत्र कधीही खाऊ नयेत. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. यामुळे शरीरात प्रोटीन शोषून घेण्यात समस्या येतात. चहा बरेच लोक सकाळच्या वेळी अंड खातात आणि चहा देखील घेतात. सकाळी अंड खाणं फायदेशीर असत.पण, चहा घेतल्यानंतर लगेच अंड खाल्ल्यास टॉक्सिन तयार होतात. यामुळे आपल्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
  Published by:News18 Desk
  First published: