advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / ही लक्षणं सांगतात तुम्ही Pregnant आहात; Period मिस होण्याआधीच शरीरात होतात काही बदल

ही लक्षणं सांगतात तुम्ही Pregnant आहात; Period मिस होण्याआधीच शरीरात होतात काही बदल

पिरेड (Period) मिस झाल्यावर प्रेग्नेन्सी किटने (Pregnancy kit) चेक केल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. प्रग्नेन्सीची लक्षणं पाळी चुकण्याआधीच दिसतात.

01
गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होतात. या बदलांमुळे आपण आई होणार आहोत याची जाणीव होऊ शकते. गर्भ राहिल्यानंतर (After conceiving) सुरवातीच्या काळात शरीरात काही बदल व्हायला लागतात.

02
पिरेड मिस होण्याआधी 80 टक्के स्त्रियांना उलट्या होतात. उलट्या होणं हे गर्भधारणेचं सामान्य लक्षण आहे. एस्ट्रोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये वाढ झाल्याने खूप उलट्या होतात. बर्‍याच महिलांना सकाळी उलट्या होतात आणि घाबरल्यासारखे वाटतं. त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात.

03
गर्भधारणेनंतर, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते. ज्यामुळे त्यांच्या स्तनांमध्ये वेदना होतात आणि स्तनांचं वजन वाढायला लागतं. स्तनाग्रांचा रंग गडद होऊ लागतो, त्याला खाज सुटणे किंवा टोचत असल्याची जाणीव होते.

04
घशात खवखव जाणवणं हे सुरवातीच्या काळात दिसणारं लक्षणं असलं तरी गर्भारपणाच्या काळातही दिसतं.

05
गर्भ वाढत असताना शरीरात अधिक रक्त तयार होतं, ज्यामुळे थकवा वाढतो. अशा परिस्थितीत अधिकाधिक विश्रांती घेणं चांगलं.

06
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे सुरूवातीच्या काळात सतत झोप येत राहते आणि खूप थकवा जाणवतो. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे अधिक झोप येते.

07
गरोदरपणाच्या सुरूवातीला अचानक आपला आवडता पदार्थ खाण्याची इच्छा होते. आंबट आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते.

08
या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणं आणि रडणं असे बदल जाणवत असले तरी घाबरू नये.

  • FIRST PUBLISHED :
  • गर्भवती (Pregnant) झाल्यानंतर शरीरात अनेक बदल (Many changes in the body) होतात. या बदलांमुळे आपण आई होणार आहोत याची जाणीव होऊ शकते. गर्भ राहिल्यानंतर (After conceiving) सुरवातीच्या काळात शरीरात काही बदल व्हायला लागतात.

    MORE
    GALLERIES