मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तेलाचा करा असा वापर! लैंगिक समस्या संपतील; महिलांनाही फायदेशीर

तेलाचा करा असा वापर! लैंगिक समस्या संपतील; महिलांनाही फायदेशीर

बेंबीमध्ये तेल घातल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. लैंगिक समस्यांमध्ये तेलाचा हा वापर फायदेशीर मानला जातो.

बेंबीमध्ये तेल घातल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. लैंगिक समस्यांमध्ये तेलाचा हा वापर फायदेशीर मानला जातो.

बेंबीमध्ये तेल घातल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. लैंगिक समस्यांमध्ये तेलाचा हा वापर फायदेशीर मानला जातो.

नवी दिल्ली, 17 जुलै :  तेलाचे शरीराला अनेक फायदे (Health benefits) आहेत केस वाढीसाठी, त्वचा मुलायम करण्यासाठी विविध प्रकारचे तेल वापरले जातात. मात्र, तेलाचा एक आगळा-वेगळा फायदा (Different benefits) देखील आहे. तेलाने शरीराची मॉलिश केली असेल मात्र, कधी आपल्या बेंबीमध्ये तेल (Oil in Nevel) घालून पाहिलं आहे का?  बेंबीमध्ये तेल घातल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. लैंगिक समस्यांमध्ये (Sexual Problems) तेलाचा हा वापर फायदेशीर मानला जातो. त्यामुळे पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना देखील बेंबीमध्ये तेल घालण्याचा सल्ला दिला जातो.बेंबी आपल्या शरीराचा केंद्र (Center of the Body) आहे त्यामुळे आयुर्वेदानुसार (Ayurveda) आपल्या बेंबीत तेल घालणं फायदेशीर मानलं जातं. या ठिकाणी तेल घातल्यामुळे आपल्या शरीर स्वस्थ आणि निरोगी राहतं. राईच्या तेलाशिवाय नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, कडुलिंबाचं तेल देखील बेंबीमध्ये घालता येऊ शकतं. या प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे आहेत.

(भारतात वाढले स्ट्रोक,अल्झायमर आणि ब्रेन कॅन्सरचे रुग्ण; महिलांना जास्त धोका)

बेंबीमध्ये तेल घालण्याचे इतर फायदे

महिलांनी बेंबीमध्ये तेल घातलं तर मासिक पाळीच्या काळात होणारे त्रास कमी होतात.

महिलांच्या शिबिरामध्ये हार्मोन्स असंतुलित झाले असतील तर रोज रात्री नारळाचं तेल घालावं.

(कमी लोण्यात निघेल जास्त रवाळ तूप; ‘या’ सोप्या टिप्स वापरा)

चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर बेंबीमध्ये रोज रात्री कडुलिंबाचं तेल घालावं.

पोटदुखी,अपचन,लूज मोशन्स अशा त्रासांमध्ये बेंबीमध्ये राईच तेल घालण्याने फायदा मिळू शकतो.

त्वचेवर ग्लो येण्यासाठी बदामाचं तेल बेंबीमध्ये घालावं. दररोज याने ओठांचे सौंदर्यही वाढतं.

गुडघे दुखीचा त्रास असेल तर राईचं तेल बेंबीत घातल्याने फायदा मिळतो.

(ये केला टेढा क्यों है भाई! केळी सरळ नाही वाकडीच का असतात माहिती आहे का?)

पुरुषांना होतो फायदा

आपली बेंबी आपल्या प्रजनन संस्थेची जोडलेले असते. बेंबीमध्ये घाण किंवा हानिकारक बॅक्टेरिया जमल्यानंतर पुरुषांच्या लैंगिक आयुष्यावरही परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री झोपताना 2 थेंब राईचं तेल आपल्या बेंबीमध्ये घाटल्यामुळे बेंबी साफ होते आणि प्रजनन क्षमता वाढवून शुक्राणूची ताकद वाढते.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Sexual health, Sexuality