मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वाढत्या वयाला विसरा; घरगुती उपायाने मिळवा wrinkle free त्वचा, रात्री केल्यास अधिक परिणामकारक

वाढत्या वयाला विसरा; घरगुती उपायाने मिळवा wrinkle free त्वचा, रात्री केल्यास अधिक परिणामकारक

मलायका अरोरा आपल्या फिटनेस मुळे चर्चेत असते. ती आघाडीची मॉडल आहे. तिनेही व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ब्रालेस शूट करून सर्वांना चकीत केल होतं.

मलायका अरोरा आपल्या फिटनेस मुळे चर्चेत असते. ती आघाडीची मॉडल आहे. तिनेही व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये ब्रालेस शूट करून सर्वांना चकीत केल होतं.

त्वचेच्या अनेक विकारांप्रमाणे त्वचेवर सुरकुत्या (Wrinkles) येणं हा त्रासही हल्ली वाढलेला आहे. वाढतं वय (Aging) आपण थांबवू शकत नाही पण, त्याचा प्रभाव नक्कीच लांबवू शकतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या येणं (Wrinkles) खुपच नॉर्मल गोष्ट आहे. कमी वयातच हा त्रास होत असेल तर, जास्त सुरकुत्यांमुळे चेहरा निस्तेज (Dull Skin) वाटायला लागतो. जास्त स्ट्रेस, प्रदूषण, आरोग्य समस्या (Health Problem) यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. ज्यामुळे सौंदर्यावर परिणाम (Effect On Face Beauty) होतो. वाढतं वय थांबवू शकत नाही पण, त्याचा प्रभाव नक्कीच लांबवू शकतो. चेहऱ्यावर रिंकल्स आल्या की आपण, बाजारातल्या क्रिम (Face Cream) लावून कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर पैसा खर्च होतो शिवाय हवा तसा परिणामही (No Effect) दिसत नाही.

पण, काही नॅचरल रेमेडिज (Natural Remedies) वापरून त्वचेची काळजी घेतली तर त्याचा परिणाम अधिक होतो. त्यामुळे त्वचेला कोणतचं नुकसान (Skin Damage) होत नाही. पाहुयात कोणते घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात. अधिकतर ब्युटी ट्रीटमेंट या रात्री केल्यास अधिक परिणामकारक ठरतात. त्यामुळे रात्रीपासूनही याची सुरुवात करू शकता.

(अशा प्रकारे कांद्याची पारख करायला शिका! कांदे खराब होण्याचं टेन्शन विसरा)

अ‍ॅन्टीएजिंग इफेक्टसाठी होम रेमेडी

त्वचेवरचा एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी कोरफड जेल नारळ पाणी याचा वापर करता येतो. कोरफडीची पानं अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर, त्याची साल काढून त्यातील जेल एका भांड्यात घ्या. या जेलमध्ये नारळाचं पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमधून बाहेर येईल इतकं पातळ असावं. आवश्यकतेनुसार वापरावं.

(खराब म्हणून फेकून देऊ नका! मोबाईल चार्जिंग केबलचा करू शकता असा वापर)

हे आहेत फायदे

नारळाच्या पाण्यात अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत तर, कोरफड गर त्वचा विकार सहजपणे बरे करू शकतो. कोरफड जेलमधल्या अमीनो अ‍ॅसिडमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. नारळाच्या पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन-सीने त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन वाढवतं, ज्यामुळे त्वचा टाईट राहते.

(फक्त ‘हे’ Home Made ज्युस प्या; केस इतके वाढतील की विश्वास बसणार नाही)

या दोन्हीमध्ये अ‍ॅन्टीइंफ्लामेटरी गुणधर्म आहेत त्याने त्वचेवरील जखमा किंवा इनफेक्शन बरं होतं. ओपन पोअर्सचा त्रास दूर होतो. पोअर्सचा छोटे आणि घट्ट होतात. पिंपल्सचा प्रॉब्लेमही कमी होतो.

First published:

Tags: Beauty tips, Home remedies, Lifestyle, Skin care