Home /News /lifestyle /

लैंगिक समस्यांमुळे निराश होऊ नका; 9 Superfood वाढवतील तुमची सेक्स पॉवर

लैंगिक समस्यांमुळे निराश होऊ नका; 9 Superfood वाढवतील तुमची सेक्स पॉवर

खजूर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

खजूर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

वयानुसार पुरुषांची शारीरिक ताकद कमी होत जातं. त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये अडचणी येऊ लागतात.

    मुंबई, 27 जून : लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे (Eating Bad Habits) शरीरावर परिणाम होतो. वाढत्या वयानुसार पुरुषांची शारीरिक ताकद (Physical Strength) कमी होत जाते. त्यामुळे लैंगिक संबंधांमध्ये (Sexual Relations) अडचणी येऊ लागतात. मात्र हा विषय इतका खाजगी असतो की कोणासमोर बोलतानाही लाज वाटते. तर जोडीदाराबरोबरही नातं खराब होतात. घरात वादविवादाचं एक कारणदेखील ठरू शकतं. पुरूषांना काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या असतील तर काही पदार्थ खाल्ल्याने फायदा होतो. केळी केळी खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. यात कमी प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमची असतं. त्यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते. ताकद वाढवायची असेल तर रोज केळी खा. दूध दुधाने पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होते. यातील प्रोटीन आणि कॅल्शियम स्नायू आणि हाडं मजबूत करतात. त्यामुळे पुरुषांनी दररोज एक कप दूध प्यावं. हे वाचा - फक्त हार्ट, फुफ्फुस नाही लिव्हरही ठेवा सुदृढ; यकृताची ताकद वाढवणारे 5 Superfood खजूर खजूर आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील ताकद वाढते आणि उत्साहही वाढतो. अंडं पुरूषांनी दररोज एक तरी अंड खावं. अंड्यामुळे शरीराला भरपूर पोषक घटक आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा दूर होतो. भोपळा आणि मोहरीच्या बिया आहारात भोपळा आणि मोहरीच्या बियांचा वापर केल्यास सेक्स पॉवर वाढण्यास मदत होते. यामुळे आरोग्याला कोणतंही नुकसान होत नाही. मका सेक्स पॉवरसाठी मका उत्तम आहे. यात 'व्हिटॅमिन बी' असल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. कोको कोको किंवा रॉ चॉकलेटने सेक्स लाईफ उत्तम बनवते. ड्रायफ्रुट्समुळे सेक्स लाईफ वाढण्यात फायदा होतो. हे वाचा - 10 वर्षांनी आयुष्य वाढवायचं असेल तर, रोज प्या कॉफी; कॅन्सरचा धोका होईल कमी बडीशेप बडीशेप पुरुषांची कामवासना वाढवण्यात फार उपयोगी आहे. यातील अॅनिस इस्ट्रोजेनिकमुळे लैंगिक उत्तेजना वाढते. बडीशेप नियमित खाल्ल्याने सेक्स करण्याची इच्छा वाढते. कांदा कांदा खाण्याने लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि योग्य रक्ताचा प्रवाह आपल्या शुक्राणूजन्य प्रजननक्षमता वाढतो. त्यामुळे संभोग शक्ती आणि क्षमता वाढेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Relationship, Sexual health, Sexual relationship

    पुढील बातम्या