Home /News /lifestyle /

लग्न वाचवण्यासाठी कपलने 'हाईट'च केली; असा मार्ग निवडला की तुम्हीही हैराण व्हाल

लग्न वाचवण्यासाठी कपलने 'हाईट'च केली; असा मार्ग निवडला की तुम्हीही हैराण व्हाल

25 वर्षांनंतर वैवाहिक आयुष्य सुखी ठेवण्यासाठी कपलने निवडला नको तो मार्ग.

    लंडन, 21 डिसेंबर :  लग्नाच्या काही (Married Life) वर्षांनंतर नवरा-बायकोचं (Husband wife) एकमेकांप्रती असलेलं आकर्षण कमी होत जातं (Couple). त्यामुळे भांडण, वाद होतात आणि काही वेळा नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असतं. अशाच परिस्थितीत असलेल्या एका कपलने आपलं लग्न टिकवून ठेवण्यासाठी असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल (Relationship tips). ब्रिटनमध्ये राहणारा 46 वर्षांचा डस्टिन. त्याच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली. त्याला दोन मुलंही आहेत. लग्नाच्या 25 वर्षांनंतर आता आपल्या नातं पहिल्यासारखं राहिलं नाही याची जाणीव त्यांना झाली.  डस्टिनला रिलेशन कायम ठेवायचं होतं. पण पत्नी धार्मिक रूढीवादी विचारांची असल्याने ती सेक्सला वाईट गोष्ट मानायची. यामुळे दोघांचं वैवाहिक आयुष्यात  बरीच खळबळ होती. हे वाचा - मोफत पूर्ण करणार तुमची प्रत्येक इच्छा; अडल्ट मॉडेलकडून फॅन्सना खास ख्रिसमस गिफ्ट त्यानंतर दोघांनीही एका महिला सेक्स एक्सपर्टला भेटण्याचं ठरवलं. तज्ज्ञांनी दोघांचीही समस्या ऐकून घेतली. त्यानंतर रिलेशन हा वैवाहिक आयुष्याचा एक भाग आहे, आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकण्याचा सल्ला पत्नीला देण्यात आला. तिला बोल्ड बनवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला. स्विंगर लाइफ सुरू करण्याचं सांगण्यात आलं. आपलं लग्न वाचवण्यासाठी डस्टिनसुद्धा यासाठी तयार झाला. डस्टिन म्हणाला, त्याला हे सर्व आवडलं नाही पण त्याला नाइलाजाने करावं लागलं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार डस्टिनची पत्नी स्विंगर बनली, संध्याकाळी एका बारमध्ये ती गेली. तिथं एका तरुणाशी मैत्री केली आणि त्याचवेळी त्याच्यासोबच संबंधही बनवले. त्यानंतर ती घरी परतली तेव्हा खूप आनंदी होती. तिचे विचारही बदलले होते. हे वाचा - 66 वर्षांच्या आजोबांना हवी परफेक्ट जोडीदार; तिच्यासाठी रस्त्यावरच लावलं होर्डिंग झी न्यूजने डेली स्टारच्या रिपोर्ट हवाला  देत दिलेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्याची पत्नी रेग्युलर स्विंगर बनली आहे. गेल्या 2 महिन्यांत 10 पुरुषांसोबत तिने शारीरिक संबंध ठेवले. काही तरुण तर त्यांच्या घरीही आले होते. यानंतर त्याची बायको आधीपेक्षा जास्त आनंदी राहू लागली आणि लैंगिक संबंधाबाबत तिच्या मनात असलेली भावनाही निघून गेली. पती डस्टिनसोबत आता तिची चांगली बाँडिंग आहे. त्यांचं नातं अधिक घट्ट झालं आहे आणि दोघंही आनंदी असतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Relationship, Sex, World news

    पुढील बातम्या