• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! फक्त 7 सेकंदात या फोटोतले 4 किडे शोधा

दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! फक्त 7 सेकंदात या फोटोतले 4 किडे शोधा

भल्याभल्यांना हे जमलं नाही आहे. तुम्हाला तरी जमतंय का पाहा.

 • Share this:

  मुंबई, 05 ऑगस्ट : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) बरेच गेम (Game) खेळला असाल. सध्या अशाच एका गेमचा (Game video) व्हिडीओ व्हायरल (Video viral) होतो आहे. ज्यात तुम्हाला फोटोमध्ये किडे शोधायचे (Find insects in photo) आहेत. जे ओळखणं कठीण नाही तर अशक्यच आहे. हा फोटोच असा आहे की अगदी तुमच्यासमोर असूनही हे किडे (Find bugs in photo) तुम्हाला दिसणार नाही. भल्याभल्यांना हे जमलं नाही आहे. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा. तुम्ही तर फाइंड द ऑब्जेक्ट गेम (Find the objects) आणि पझल्स (Puzzle) सॉल्व्ह करण्यात तरबेज असाल तर तुम्हाला हा गेमसुद्धा नक्कीच जमेल. यूएसच्या Bronx Zoo ने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर अशा तीन गेमचे 3 व्हिडीओ शेअर केले आहेत.  मग तुम्ही या गेमचं चॅलेंज घेण्यासाठी तयार आहात ना? हो, तर मग चला पाहुयात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Bronx Zoo (@bronxzoo)

  पहिल्या व्हिडीओच्या फोटोत एक किडा लपला आणि पुढील दोन व्हिडीओच्या फोटोत प्रत्येकीच चार किडे लपले आहेत. हिरवी पानं आणि करड्या फांद्यांमध्ये हे किडे लपले आहेत. तुम्हाला फोटो पाहून हे किडे शोधायचे आहेत. फोटोच्या खाली कोपऱ्यात वेळही दिलेली आहे.  7 सेकंदाची ही वेळ आहे. चला तर मग तुम्ही तयार आहात ना? तुमची वेळ सुरू होते आता. हे वाचा - 20 आवाज काढत चालली झुकझुक आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO डोळे मोठे करून पाहिले, डोकं खाजवलं तरी तुम्हालासुद्धा या फोटोतील किडे सापडेनात. मग वेळ संपल्यानंतरच तुम्हाला याचं उत्तर मिळेल. किडे झुम आणि हायलाइट करून दाखवले जात आहेत. काय तर मग दिसले का किडे कुठे आहेत. किडे अगदी तुमच्या नजरेसमोर होते, पण ते तुम्हाला दिसलेसुद्धा नाहीत. कारण ते या झाडाचाच एखादा भाग असावा असे दिसत आहेत. किंवा तुम्ही हेच किडे असावेत असा अंदाज कदाचित लावलाही असावा पण तुम्हाला खात्री नसावी. हे वाचा - IRCTC ची जबरदस्त ऑफर! लेह लडाखसह या 7 सुंदर ठिकाणी द्या भेट, वाचा काय आहे पॅकेज? असो तुम्ही स्वतः हे उत्तर शोधू शकला नसाल तरी तुम्हाला मात्र याचं उत्तर सापडलं आहे. त्यामुळे आता तुमच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी आणि मित्रमैत्रिणींना ही बातमी पोस्ट करून. त्यांनासुद्धा हे चॅलेंज नक्की द्या.
  Published by:Priya Lad
  First published: