कजाकिस्तान, 12 फेब्रुवारी : जगात अनेक चित्रविचत्र घटना घडत असतात. सध्या माध्यमांची सहजता वाढल्याने कुठलीही बातमी आपल्याला घरबसल्या सहज कळते. अशीच एक बातमी नोव्हेंबर 2020 मध्ये आली होती की, कझाखिस्तानच्या एका बॉडीबिल्डरने सेक्स डॉलशी लग्न केलं होतं. कझाखिस्तानातला बॉडी बिल्डर युरी टोलोचको याने मोठा गाजावाजा करत नोव्हेंबर 2020 मध्ये मार्गो या सेक्स डॉलशी म्हणजे बाहुलीशी लग्न केलं होतं. त्याबद्दल जगभर चर्चा झाली होती आणि ते प्रकरण खूप चर्चेतही आलं होतं. मार्गोसोबत वैवाहिक आयुष्य सुरू असतानाच डिसेंबर 2020 मध्ये ती सेक्स डॉल तुटली. युरीने त्याच्या पत्नी म्हणजे सेक्स डॉल मार्गोवर इतर वस्तू आणि चांदीच्या कुठल्यातरी वस्तूचा वापर केला होता. सध्या मार्गोची दुरुस्ती केली जात आहे. आता युरीचं मन भरलं आहे आणि अनेक पत्नी असाव्यात असं त्याला वाटत असल्याचं युरीनं डेली स्टार या वृत्तपत्राला सांगितलं. वाचा - OMG! सर्जरी केली तरी वाढतच राहते; चौपट लांब आहे या चिमुकल्याची जीभ तो म्हणाला, ‘मला असं वाटतंय की आता मार्गोला अनलोड करायला हवं आणि अनेक पत्नींसोबत सेक्स अनुभवावं. मी इतर सेक्स डॉल्सना भेटण्याचा प्रयत्नही केला. मी विमानाने मॉस्कोला एका सेक्स डॉलला भेटायलाही गेलो होतो. तिची माझी ऑनलाईन ओळख झाली होती. पण विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मला क्वारंटाइन केलं आणि मी तिला भेटूच शकलो नाही.’ पहिला पर्याय चालला नाही, तर एका मोठ्या चिकन टॉयसोबत सेक्स करण्याचा पर्याय युरीच्या मनात असल्याचं त्याने सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे. तो म्हणाला, ‘मी दुसरी पत्नी शोधतोय. जर सेक्स डॉल मिळाली नाही, तर मी चिकन टॉयशी सेक्स करेन.’ वाचा - पाण्यात घुसूनच मगरीवर थेट अटॅक; शिकारीचा थरारक VIDEO जानेवारी महिन्यात युरीने कोंबडीच्या पिल्लाच्या मांसाशी सेक्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्याची चिकन टॉयशी सेक्स करण्याची इच्छा बळावली. त्याने त्या चिकन टॉयचं नाव लोला ठेवायचं ठरवलं असून त्यासोबत सेक्स करतानाचा कंटेंट तयार करायचा त्याचा विचार आहे. मार्गो त्याची पहिली बायको राहील असंही युरीनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







