मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Best Restaurant in Pune: पुणे स्टेशनजवळच्या 'या' 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या

Best Restaurant in Pune: पुणे स्टेशनजवळच्या 'या' 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या

Best Restaurant near Pune Station: पुणे स्टेशनजवळच्या या 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या

Best Restaurant near Pune Station: पुणे स्टेशनजवळच्या या 7 रेस्टॉरंटच्या चवीनं अनेकांना लावलंय वेड! वीकेंडला नक्की भेट द्या

Best Restaurant in Pune: अनेक लोक विविध कारणांसाठी पुणे स्टेशन परिसरात येत असतात, परंतु अनेकांना या भागातील चांगल्या रेस्टॉरंटची माहिती नसते. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

    मुंबई, 13 ऑगस्ट: एखाद्या चांगल्या हॉटेलात जाऊन मस्तपैकी चमचमीत जेवणावर ताव मारावा, अशी अनेकांची इच्छा असते, परंतु प्रत्येकजण कामाच्या धबडग्यात अडकून पडलेला असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. काम, शिक्षण व्यवसाय यामध्ये दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही. दररोजचं काम, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण इत्यादी गोष्टीमुळं लोकांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. खासकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामाच्या ताणाखाली लोक आपलं स्वत्वच हरवून बसतात. त्यामुळं लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. परंतु तुम्ही जर खवैय्ये असाल, तर तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी चांगल्या हॉटेलला जाऊन जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. अनेक लोक विविध कारणांसाठी पुणे स्टेशन परिसरात येत असतात, परंतु अनेकांना या भागातील चांगल्या रेस्टॉरंटची माहिती नसते. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.   त्यासाठी आज आम्ही तुम्हाला पुणे स्टेशनजवळील सर्वोत्कृष्ट अशा काही रेस्टॉरंटची (Best Restaurants Near Pune Station, Mumbai)  माहिती सांगणार आहोत. चला तर मग, आज पाहूया ठाणे स्टेशन परिसरातील काही प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी... 1. पंचवटी रेस्टॉरंट (Panchvati)- पत्ता: रेल्वे स्टेशन, 7, ताडीवाला रोड,  पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 020 2605 9692 2. हॉटेल गजाली रेस्टॉरंट (Gajalee)- पत्ता: तळमजला, जी२, द मेट्रोपोल कंडोमियम, नियर आयनॉक्स मल्टिप्लेक्स, बंड गार्डन रोड, पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 020 2613 1111 3. वोह्युमन कॅफे (Vohuman Cafe)- पत्ता: मिलेनियम स्टार, ढोले पाटील रोड, रुबी हॉल जवळ, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र  411001 फोन: 093733 23263 हेही वाचा: Best Pizza in Bandra: वीकएण्डला मुंबईत फिरायला जाणार असाल तर इथे मिळेल बेस्ट पिझ्झा; 5 बेस्ट पिझ्झा रेस्टॉरंट्स 4. बोटहाऊस किचन (The BoatHouse Kitchen)- पत्ता: 26, बिल्डिंग नं, रेल्वे स्टेशन, 4, जेन वैद्य मार्ग, म्हाडा ऑफिसच्या समोर, पुणे जवळ, आगरकर नगर, पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 092841 48407 5. माधव व्हेज-नॉन व्हेज (Madhav Veg - Non veg)- पत्ता: 20 विसन गार्डन, पुणे रेल्वे स्टेशन समोर, पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 08983107510 6. श्रीकृष्ण पॅलेस (Shree Krishna Palace)- पत्ता: आगरकर नगर, पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 086696 89598 7. चिंगारी (Chingari)- पत्ता: शेरेटन ग्रँड, राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी, पुणे, महाराष्ट्र 411001 फोन: 020 6641 1111
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Pune, Restaurant

    पुढील बातम्या