वॉशिंग्टन, 20 जानेवारी : आपण सुंदर दिसावं असं बहुतेक महिलांना वाटतं. यासाठी काही महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो, ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. हे सर्व परवडणारं नसेल किंवा केमिकलची भीती वाटत असेल तर मग अगदी घरगुती उपायही केले जातात
(Beauty Hacks for Good Skin). पण अमेरिकेतील या महिलेने आपल्या सौंदर्याचं असं सिक्रेट सांगितलं आहे, जे फक्त वाचूनच उलटी येईल
(Most Weird Beauty Regime).
न्यूयॉर्कमध्ये राहणारी 26 वर्षांची ब्युटी ब्लॉगर केली जोलँस्कीने
(Kelly Zolanski) आपला एक व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या चमकदार त्वचेचं रहस्य सांगितलं आहे. तिच्या ग्लोइंग स्किनचं राज कोणतंही क्रिम, फेसपॅक नाही कर चक्क सीमेने आहे
(Woman Uses Sperm as Face Cream). पुरुषांचं सीमने त्वचेवर फेसक्रीमसारखं लावल्याने त्वचा चमकदार होते. सीमेनमध्ये भरपूर पोषण आणि प्रोटिन असतं, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळतं, असा दावा तिने केला आहे
(Woman using semen as face cream).
हे वाचा - हेच बाकी होतं! संशयी बायकोने नवऱ्याच्या पँटलाच ठोकलं दरवाजाचं टाळं; VIDEO VIRAL
आपल्या टिकटॉक अकाऊंटवर तिने विचित्र ब्युटी एक्सपरिमेंटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार केलीने सांगितलं, स्पर्ममध्ये किती पोषण असतं हे तिने इंटरनेटवर पाहिलं तेव्हा सीमेन फेसक्रीम वापरण्याची आयडिया तिला सुचली. तिने आपल्या मित्राकडून एका कंटेनरमध्ये सीमेन मिळवलं आणि ते मॉइश्चरायझरमध्ये मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावलं. चेहऱ्यावर हे सुकतं पण त्यानंतर भरपूर पोषण देतं.
हे वाचा - रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षीय धडधाकट तरुणाचा अचानक जीव गेला
हा उपाय खूप विचित्र आहे आणि याचा वासही बिलकुल चांगला नाही, कदाचित काहींना याचा फायदाही होणार नाही. हे तिने मान्य केलं आहे. पण महागड्या ब्युटी प्रोडक्टसला हा स्वस्त असा पर्याय आहे. सीमेन फ्रिजमध्ये स्टोअरही करता येऊ शकतं, असं तिचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.