मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

असा घेतला बदला! बॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं काही की..

असा घेतला बदला! बॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं काही की..

Breakup Revenge Inspiring Story: वजन घटवायला अनेकांना मोटिव्हेशन लागतं. या महिलेचं मोटिव्हेशन होतं ब्रेकअप.

Breakup Revenge Inspiring Story: वजन घटवायला अनेकांना मोटिव्हेशन लागतं. या महिलेचं मोटिव्हेशन होतं ब्रेकअप.

Breakup Revenge Inspiring Story: वजन घटवायला अनेकांना मोटिव्हेशन लागतं. या महिलेचं मोटिव्हेशन होतं ब्रेकअप.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मार्च : वाढलेलं वजन कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला आपलं वाढलेलं वजन कमी करत फिट आणि आकर्षक दिसायचं असतं. मात्र जाडी आणि नकोशा वजनाला बाय बाय करण्यासाठी किती मेहनत लागते हे केवळ त्यालाच माहीत असतं जो वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. (American woman Inspiring Weight Loss news)

मात्र केवळ एखाद्यावर सूड उगवण्यासाठी वजन कमी केल्याचं सांगितल्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? हो हे असंच घडलं आहे. एका मुलीनं आपल्या बॉयफ्रेंडवर सूड उगवण्यासाठी ही कृती केली. (Woman Weight Loss After Breakup)

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं राहणाऱ्या जोसी हिचं वजन झालं होतं तब्बल 136 किलोग्रॅम. मात्र बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तिनं वजन कमी करण्याचं ठरवलं. तिनं वजन 136 वरून थेट 63 किलो कमी केलं. (woman loses weight as boyfriend breaks up)

हेही वाचा एकमेकींच्या झिंझ्या उपटून जमिनीवर आपटलं, मॉलमध्ये शॉपिंगला गेलेल्या महिलांची WWF

जोसी 29 वर्षांची आहे. ती सांगते, 'तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्याशी ब्रेकअप केला होता. तिचं कमालीचं वाढलेलं वजन हे त्यामागचं कारण होतं. त्यानंतर 2018 मध्ये तिनं आपलं वजन कमी करायला सुरवात केली. तीन वर्षात 63 किलो वजन तिनं कमी केलं. (American Woman Revenge Weight Loss Story)

हेही वाचा दगड खाणारे आजोबा! दररोज 250 ग्रॅम खडे खाऊन दूर केला हा आजार

जोसी म्हणाले, की तिनं पर्सनल ट्रेनरच्या मदतीनं वजन कमी करण्यात यश मिळवलं. जोसी म्हणाली, की 73 किलोची झाल्यावर तिनं पहिल्यांदा बिकिनी घातली. (American Woman Loses 63 kg Weight)

ती सांगते, 'मी अशी मुलगी होते जिला वाढलेल्या वजनामुळं तिचा बॉयफ्रेंड पसंत करत नव्हता. मात्र आता ती अशी मुलगी झाली आहे जिला तो इच्छा असूनही मिळवू शकणार नाही.' जोसी आणि तिच्या वेट लॉसची कथा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

First published:

Tags: Boyfriend, Breakup, Inspiring story, Weight loss