मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Hand Sanitizer For Beauty : सुंदर दिसण्यासाठी Sanitizer ठरू शकतं उपयोगी?

Hand Sanitizer For Beauty : सुंदर दिसण्यासाठी Sanitizer ठरू शकतं उपयोगी?

 सॅनिटायझरचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जात आहे. अनेकदा त्वचा ही तेलकट आणि कोरडी पडत असते. त्यावेळी चेहऱ्याला मऊ बनवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर प्रभावी ठरतो. त्याद्वारे आपण आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh
दिल्ली, 12 सप्टेंबर : कोरोना (Corona) महामारीत संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा (Sanitizer) चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभरात कामानिमित्त आपण कुठेही असो, सॅनिटायझर सोबत बाळगून सातत्याने कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण त्याचा वापर करत आहोत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की सॅनिटायझरचा वापर हा व्यक्तीच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. तर हो, आता सॅनिटायझरचा उपयोग सौंदर्य (Beauty) खुलवण्यासाठीही केला जात आहे. अनेकदा त्वचा (Skin) ही तेलकट आणि कोरडी पडत असते. त्यावेळी चेहऱ्याला मऊ बनवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर प्रभावी ठरतो. त्याद्वारे आपण आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकतो, आता तो कसा हे आपण जाणून घेऊयात. जर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सातत्याने तेलकट आणि खराब होत असेल तर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी याचा वापर प्रभावी ठरू शकतो. त्यासाठी सर्वात आधी आपल्या चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने धूवून घ्या, त्यानंतर त्यावर हळूहळू सॅनिटायझर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा हटेल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल. परंतु जर तुमची त्वचा ही सेंसेटीव असेल तर त्याची पॅच टेस्ट नक्की करा. आई व्हायचंय! प्रेग्नन्सीसाठी फायद्याची ठरू शकते ही पावडर अनेकदा आपल्या त्वचेवर ऐक्ने, डस्ट पार्टिकल्स आणि पोर्स क्लॉगिंगसारख्या समस्या असतात. तर त्याला आपण सॅनिटायझरच्या मदतीने दूर करू शकतो. कारण सॅनिटायझरमध्ये अॅंटी बॅक्टीरीया असल्याने त्वचेवर याचा सकारात्मक परिणाम होतो. अनेकदा आपण कामात असताना घामाने चेहरा खराब होण्याची शक्यता असते, अशा वेळी चेहऱ्यावर खाज येते, त्याचवेळी सॅनिटायझर हा चेहऱ्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
First published:

Tags: Corona, Health Tips, Sanitizer, Sanitizer and mask

पुढील बातम्या