मराठी बातम्या /बातम्या /explainer /

NDA चे विद्यार्थी ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

NDA चे विद्यार्थी ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असून यात सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) असल्याची माहिती मिळत आहे.

तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असून यात सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) असल्याची माहिती मिळत आहे.

तमिळनाडू येथील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असून यात सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) असल्याची माहिती मिळत आहे.

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : तामिळनाडूतील कुन्नूरजवळ भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) शहीद झाले आहेत. भारतीय वायुसेनेने ट्विट करून सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हौतात्म्याची पुष्टी केली आहे. सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एनडीचे विद्यार्थी ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता?

बिपिन रावत (Bipin Rawat) 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. यानंतर त्यांची आता सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन रावत यांनी 1 जानेवारी 2020 पासून या नवीन पदाचा पदभार स्वीकारला होता. 30 डिसेंबर रोजी सरकारने सीडीएस Chief Of Defence Staff) पदासाठी लष्कराच्या नियमांमध्ये बदल करून वयोमर्यादा 65 वर्षे केली आहे. त्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली होती.

बिपिन रावत 2016 मध्ये लष्करप्रमुख

सीडीएस बनण्यापूर्वी बिपिन रावत 27 वे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुख बनण्याआधी, 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांची भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

बिपिन रावत यांचं शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये शिक्षण

जनरल बिपिन रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकसालाचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1978 मध्ये त्यांना इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथून अकरा गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये काम करण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

विलक्षण बुद्धिमत्ता आणि नेतृत्वासाठी ओळखले जाणारे CDS बिपिन रावत..

विशिष्ट सेवांसाठी सन्मानित

जनरल बिपिन रावत यांना उच्च उंचीवरील लढाऊ क्षेत्र आणि दहशतवादविरोधी मोहिमेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्व सेक्टरमध्ये इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केलं आहे. काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय रायफल्स सेक्टर आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केलं आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्सचे माजी विद्यार्थी, जनरल बिपिन रावत यांनी लष्करात 38 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे.

जनरल बिपिन रावत को उच्च ऊंचाई वाले युद्ध क्षेत्र, और आतंकवाद रोधी अभियानों में कमान संभालने का अनुभव है. उन्होंने पूर्वी क्षेत्र में एक इन्फैंट्री बटालियन की कमान संभाली है. एक राष्ट्रीय राइफल्स सेक्टर और कश्मीर घाटी में एक इन्फैंट्री डिवीजन की भी कमान संभाली है. रक्षा सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंगटन और राष्ट्रीय रक्षा कॉलेज पाठ्यक्रम के एक पूर्व छात्र, जनरल बिपिन रावत, ने सेना में 38 से अधिक वर्षों तक देश की सेवा की है. यावेळी त्यांना शौर्य आणि विशिष्ट सेवांसाठी UISM, AVSM, YSM, SM ने सन्मानित करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त झालेलं Mi-17V-5 हेलिकॉप्टर वायुदलातील सर्वश्रेष्ठ!

राष्ट्रीय सुरक्षा और लीडरशिप पर कई लेख लिख चुके हैं जनरल रावत

त्यांनी 'राष्ट्रीय सुरक्षा' आणि 'नेतृत्व' या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत, जे विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्येही डिप्लोमा केला आहे. जनरल बिपिन रावत यांनी मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवर त्यांचे संशोधन पूर्ण केले आहे असून 2011 मध्ये त्यांना चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ येथून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) प्रदान करण्यात आली आहे.

First published:

Tags: Helicopter, Indian army, NDA