मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'येऊ कशी तशी मी नांदायला' पुन्हा ट्रॅक बदलला; VIDEO पाहून प्रेक्षक झाले खूश

'येऊ कशी तशी मी नांदायला' पुन्हा ट्रॅक बदलला; VIDEO पाहून प्रेक्षक झाले खूश

मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) या मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत ओम आणि स्वीटू एकत्र येणार की आणखी काय होणार याचा प्रोमो समोर आला आहे.

मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) या मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत ओम आणि स्वीटू एकत्र येणार की आणखी काय होणार याचा प्रोमो समोर आला आहे.

मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) या मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत ओम आणि स्वीटू एकत्र येणार की आणखी काय होणार याचा प्रोमो समोर आला आहे.

मुंबई,3 नोव्हेंबर- झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र मध्येच मालिकेत एक असा ट्विस्ट (yeu kashi tashi mi nandayala latest episode )आला त्यामुळे सर्वजण मालिकेचा तिरस्कार करू लागले. आता मालिकेत एक असा ट्वीस्ट (NEW TWIST) पाहायला मिळाणार आहे आणि त्याचा प्रोमो नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

स्वीटू आणि मोहितच्या नात्यचं सत्य ओमला समजलं आहे. यानंतर मालिकेत हा येणारा नवीन ट्वीस्ट कसा शूट करण्यात आला याबद्दल स्वीटू यामध्ये सांगताना दिसत आहे. ओमला स्वीटूकडून मोहितच्या नात्याबद्दल समजल्यानंतर तो तिला स्वारी म्हणताना दिसत आहेत. यानंतर ओम आणि स्वीटू बायकवर जाताना दिसत आहे. त्यामुळे हा प्रोमो पाहून मालिकेत काय होणार व ओम काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. हा सीन कसा शूट करण्यात आला याची झलक देखील या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे.

स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल झाली आणि अजूनही होत आहे. प्रेक्षक या लग्नामुळे नाराज झाले आहेत. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. लग्नानंतर स्वीटू मोहितसोबत ओमच्याच घरात राहत आहे. स्वीटूला हे लग्न मान्य नाही तरी देखील घरच्यांसाठी सर्व काही ठीक असल्याचे भासवत होती. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याची माहिती स्वीटूला समजली आहे.

वाचा : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

मात्र असं असताना देखील ओम आणि स्वीटू एकत्र येतील अशी अशा प्रेक्षकांना होती. मात्र त्यानंतर देखील ओम बॅड बॉय झाल्याचं दाखवण्यात आलं व पुन्हा मालिका ट्रोल झाली. ट्वीस्टच्या नादात मालिका टीआरपीमध्ये मागे पडली. सोशल मीडियावर देखील ट्रोल करण्यात आलं.

वाचा : करीनाला लागला फॅन्सचा धक्का आणि मॅडम एवढ्या भडकल्या, video viral

आता मालिकेत नवा ट्वीस्ट येणार आहे. त्यामुळे या नव्या ट्वीस्टमध्ये स्वीटू आणि ओम एकत्र येणार की..आणखी वाट पाहावी लागणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial