जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदललं आपलं खरं नाव; काय होता तो किस्सा?

दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदललं आपलं खरं नाव; काय होता तो किस्सा?

दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदललं आपलं खरं नाव; काय होता तो किस्सा?

मनोज कुमार यांनी आपलं खरं नाव का लपवलं? पाहा काय होता दिलीप कुमारांशी कनेक्शन

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 जुलै**:** मनोज कुमार (Manoj Kumar) हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. सहारा. पंचायत, रोटी कपडा और मकान, शिर्डी के साईबाबा, मेरा नाम जोकर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे त्यांनी जवळपास तीन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. (Manoj Kumar Movie) चाहते त्यांना लाडाने भारत कुमार असं देखील म्हणायचे. आज मनोज कुमार यांचा वाढदिवस आहे. (Manoj Kumar Birthday) 83 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांचं खरं नाव मनोज कुमार नाही. दिलीप कुमार यांच्यामुळे त्यांना आपलं नाव बदलावं लागलं होतं. नाना पाटेकरांना ‘A Wednesday’ मध्ये का घेतलं नाही? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

null

अभिनेत्याला मुसळधार पावसाचा फटका; एका रात्रीत झालं 25 लाखांचं नुकसान मनोज कुमार यांचा जन्म 1937 साली एबताबाद इथे झाला होता. फाळणीनंतर हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांचं खरं नाव हरिकीशन गिरी गोस्वामी असं होतं. परंतु ते दिलीप कुमार यांचे खूप मोठे फॅन होते. त्यांच्यासारखंच सुपरस्टार व्हायचं असं ते स्वप्न पाहात होते. त्यामुळे त्यांनी आपलं नाव मनोज कुमार असं ठेवलं. शिवाय बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी याच नावाने एण्ट्री घेतली. पुढे चाहत्यांनी त्यांचे देशभक्तीपर चित्रपट पाहून त्यांना भारत कुमार असंही म्हणण्यास सुरुवात केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात