देशभरात जवळपास सर्वांना कोरोनामुळे (Coronavirus) विविध बाबींमध्ये फटका बसला आहे. काहींचे आर्थिक नुकसान झाले आहे तर काहींनी आपली माणसं गमावली आहेत. अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.