मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'त्या' एका जुन्या मुलाखतीमुळं सनी लिओनी आजही होते अस्वस्थ.., आता केला खुलासा

'त्या' एका जुन्या मुलाखतीमुळं सनी लिओनी आजही होते अस्वस्थ.., आता केला खुलासा

 सनी लिओनीने (Sunny Leone) अभिनय व डान्सिंग स्कीलच्या जीवावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र जेव्हा सनीला तिचा भूतकाळ नसरेसमोर येतो तेव्हा ती काहीशी अस्वस्थ होते.

सनी लिओनीने (Sunny Leone) अभिनय व डान्सिंग स्कीलच्या जीवावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र जेव्हा सनीला तिचा भूतकाळ नसरेसमोर येतो तेव्हा ती काहीशी अस्वस्थ होते.

सनी लिओनीने (Sunny Leone) अभिनय व डान्सिंग स्कीलच्या जीवावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र जेव्हा सनीला तिचा भूतकाळ नसरेसमोर येतो तेव्हा ती काहीशी अस्वस्थ होते.

मुंबई, 2 जानेवारी - सनी लिओनीने (Sunny Leone) अभिनय व डान्सिंग स्कीलच्या जीवावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मात्र जेव्हा सनीला तिचा भूतकाळ नसरेसमोर येतो तेव्हा ती काहीशी अस्वस्थ होते. जेव्हा तिला तिच्या यापूर्वीच्या आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले जातात तेव्हा ती अस्वस्थ होते. 2016 मध्ये सनीसोबत अशीच एक घटना घडली होती.

आजपण मी तिच सनी....

सनी लिओनीने नुकतीच बॉलिवूड बबलला (Sunny Leone Latest Interview) मुलाकत दिली. यावेळी सनी म्हणाली की, जेव्हा मला स्टुडिओमध्ये असे प्रश्न विचारले जात होते, तेव्हा तिथे उपस्थित एकाही व्यक्तीने त्यावर आक्षेप घेतला नाही. तसेच ती पुढे म्हणाली की, काही वर्षांपूर्वी असे लोक माझा तिरस्कार करायचे. जेव्हा मी टीव्ही शोमध्ये दिसले तेव्हा माझ्यावर टीका झाली. पण आता सर्वकाही बदलले आहे. लोकांनी मला स्वीकारले आहे. मी आजही तीच सनी आहे जी मी तेव्हा होते. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. ज्यांनी माझ्यासाठी आवाज उठवला त्या सर्वांची मी नेहमीच ऋणी आहे.

वाचा-Karan Johar च्या विचित्र फॅशन सेन्सवर चाहते भडकले; म्हणाले, 'ये हाथ मुझे...'

लोकांच्या वागण्यामुळे सनीचे मन दुखावले होते

सनी त्या मुलाखतीची आठवण करून देत म्हणाली की, लोकांची वर्तणूक पाहून मला खूप वाईट वाईट वाटले. जिथे माझी मुलाखत घेतली जात होती, तिथे बरेच लोक बसले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणाली, मी तुम्हाला दुखावले आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की त्यांचे प्रश्न चुकीचे होते, तर तुम्ही त्यांना थांबवायला हवे होते. तुम्ही इतकी वर्षे एकत्र काम करत आहात आणि त्यांना असे प्रश्न विचारण्यापासून त्यांना रोखावे असे कोणालाही कसे वाटले नाही, असा सवाल तिनं त्यावेळी केला होता.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

मुलाखत अर्ध्यावर सोडून जाऊ वाटत होते सनीला

सनी लिओनी म्हणाली की, जेव्हा ती भारतात आली तेव्हा पहिल्या तीन ते चार वर्षांत तिला अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्या मुलाखतीबद्दल सनी म्हणते, 'मला वाटायचे की जर कोणी मोठे असेल तर आपण त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. म्हणूनच मी तिथे बसलो होतो. मला ती मुलाखत संपवायची होती. मी जवळजवळ मुलाखत सोडून जाण्याच्या तयारीत होती. मात्र त्या व्यक्तीने मला बसण्याचा आग्रह केला. म्हणूनच मी तिथेच बसलो.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sunny Leone