शाहरुखची लेक सुहानाच्या HOT सेल्फीनं धुमाकूळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

शाहरुखची लेक सुहानाच्या HOT सेल्फीनं धुमाकूळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर काही ना काही कारणानं चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर काही ना काही कारणानं चर्चेत असतेच. सध्या तरी बॉलिवूड पासून दूर असलेली सुहाना सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय असलेली दिसून येते. तिचे फोटो नेहमीच व्हायरल होतानाही दिसतात. नुकताच तिनं सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केला जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. या सेल्फीमुळे सुहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सुहानाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यानी कमेंट केल्या आहेत. या कमेंट पाहता तिचा हा सेल्फी सर्वांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये सुहाना वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती जीभ बाहेर काढून सेल्फी घेताना दिसत आहे. तिचा हा फोटो खूपच एक्सप्रेसिव्ह आहे.

मलंगच्या सेटवर HOT बिकिनीमध्ये दिसली दिशा! सेक्सी लूकने चाहत्यांना केले घायाळ

 

View this post on Instagram

 

Double tap ❣️ @suhanakhanteam

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

काही दिवसांपूर्वीच सुहानाची मुख्य भूमिका असलेली शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती. ज्यातील तिचा अभिनय पाहता सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात होतं. त्यानंतर आता तिचा सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा सेल्फी स्वतः सुहानानंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर तिच्या फॅन पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आणि काही क्षणातच हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आयुष्मानने घातलेल्या नोजपिनची चर्चा, नव्या सिनेमात दिसला शर्टलेस लुक

शाहरुखची लेक सुहाना सध्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच नव्या वर्षाच्या सुरुवातीला सुहाना भारतात आली होती. त्यावेळी ती तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे सोबत न्यू ईयर सेलिब्रेट करतना दिसली होती. त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

गे कपल असलेल्या आयुष्मान-जितेंद्रचा लिपलॉक KISS आणि ड्रामा!

First published: January 21, 2020, 8:43 AM IST

ताज्या बातम्या