मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मलंगच्या सेटवर रेड HOT बिकिनीमध्ये दिसली दिशा! सेक्सी लूकने चाहत्यांना केले घायाळ

मलंगच्या सेटवर रेड HOT बिकिनीमध्ये दिसली दिशा! सेक्सी लूकने चाहत्यांना केले घायाळ

दिशा पाटनीच्या सेक्सी बिकिनी फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ!

दिशा पाटनीच्या सेक्सी बिकिनी फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ!

दिशा पाटनीच्या सेक्सी बिकिनी फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ!

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई 20 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मग तिचे फोटो असो किंवा चित्रपट. काही दिवसांपूर्वी दिशा टायगर श्रॉफसोबतच्या प्रेमसंबधामुळे चर्चेत होती. लवकरच तिचा ‘मलंग’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात आता तिने ‘मलंग’ चित्रपटाच्या सेटवर बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. लाल रंगाच्या बिकिनीत दिशा ग्लॅमरस लुकमध्ये आपल्याला दिसत आहे. दिशाचे बिकिनीमधले हे फोटो मलंग चित्रपटाच्या सेटवरचे आहेत. दिशाने हा फोटो शेअर करत आपल्या चित्रपटाचे नावही नमुद केले आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात खेळताना दिसत आहे.
नुकतेच, मलंग चित्रपटाचे टाइटल गाणे प्रसिद्ध झाले आहे. चित्रपटाच्या या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. या गाण्यामध्ये दिशा बोल्ड अवतारात दिसत आहे. दिशाने याआधी ही अनेकदा बिकिनीमधले बोल्ड फोटो इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केले आहे.
View this post on Instagram

#malang‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा आणि आदित्य यांची प्रमुख भुमिका असलेला मलंग हा सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिशा आणि आदित्यचा रोमांस पाहिला मिळणार आहे. चित्रपटामध्ये दोघांची जोडी धमाकेदार दिसत आहे.
View this post on Instagram

Some more #malang❤️‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

यानंतर दिशा सलमानसोबत पुन्हा एकदा ‘राधे’ या चित्रपटामध्ये काम करणार आहे. याआधी तिने सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र भारत हा चित्रपट बाक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नाही. आता हे पाहणे उत्साहाचे ठरेल की, राधे चित्रपटाला तिचे चाहते कसा सर्पोट करतात आणि बाक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करतो. मात्र त्याआधी मलंग चित्रपट रिलीज होणार आहे. त्याची उत्सुकता दिशाच्या चाहत्यांना लागली आहे.
First published:

Tags: Disha patani

पुढील बातम्या