मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: क्रिकेटच नव्हे तर कुकिंगमध्येही मास्टर-ब्लास्टर; पाहा सचिनचा नवा अंदाज

VIDEO: क्रिकेटच नव्हे तर कुकिंगमध्येही मास्टर-ब्लास्टर; पाहा सचिनचा नवा अंदाज

सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय दिसून येतो. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करत असतो.

सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय दिसून येतो. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करत असतो.

सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय दिसून येतो. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करत असतो.

मुंबई, 9 जुलै-  ‘क्रिकेटचा देव’ असा उल्लेख केला जाणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) होय. सचिनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सचिनने देशाला अनेक सन्मान मिळवून दिलं आहेत. मात्र सध्या सचिन आपल्या रिटायरमेंटचा पुरेपूर आनंद घेत आहे. आपलं कौटुंबिक आयुष्य तो एन्जॉय करत आहे. सचिन तेंडुलकर सतत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असतो. नुकताच सचिनने एक व्हिडीओ शेयर (Viral Video) केला आहे. त्यामध्ये ते चक्क कुकिंग करताना दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा. सचिनने नुकताच आपल्या फेसबुक अकाऊंटवे एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर चक्क कुकिंगचा आनंद घेताना दिसून येत आहे. सचिनने खूपच सुंदर डिश तयार केलेली दिसत आहे. ही डिश एग्झ ऑम्लेट असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे. चाहते सचिनच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच सचिनचं कौतुक देखील करत आहेत.

(हे वाचा: 'तूच खरी मोनालिसा'; श्रेया बुगडेला PHOTO वर मिळाल्या भन्नाट कमेंट्स )

अलीकडे सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय दिसून येतो. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करत असतो. चाहतेही या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. आणि भरभरून प्रेम देत असतात.

(हे वाचा: Bigg Boss 15 मध्ये 'अंगूरी भाभी' चा असणार समावेश? शुभांगी अत्रे ने केला खुलासा)

सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड केले आहेत. महत्वाच म्हणजे, शारजा येथे विश्वचषक एकदिवसीय सामना रंगला होता. यावेळी सचिनने तुफान कामगिरी केली होती. त्यांनतर संपूर्ण जग सचिनकडे एक चमत्कार म्हणून पाहात होतं. आपल्या कामगिरीने सचिनने ही गोष्ट सत्यातदेखील उतरवली.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Sachin tendulaker