advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'तूच खरी मोनालिसा'; श्रेया बुगडेला PHOTO वर मिळाल्या भन्नाट कमेंट्स

'तूच खरी मोनालिसा'; श्रेया बुगडेला PHOTO वर मिळाल्या भन्नाट कमेंट्स

'चला हवा येऊ द्या' मुळे श्रेयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

01
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेयाने आपल्या विनोदी अंदाजाने सर्वांनाचं खिळवून ठेवलं आहे.

02
नुकताच श्रेयाने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहेत.

03
यामध्ये श्रेया एका निवांत ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे, हे फोटो पाहून चाहते ती कोकणात असल्याचा अंदाज लावत आहेत.

04
फोटोमध्ये श्रेयाने एक टीशर्ट घातला आहे. यावर मोनालिसाचा फोटो आहे, ते पाहून चाहत्यांनी 'तूच खरी मोनालिसा' अशी कमेंट्स सुद्धा केली आहे.

05
'चला हवा येऊ द्या' मुळे श्रेयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

'चला हवा येऊ द्या' मुळे श्रेयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

advertisement
06
आपल्या कॉमेडी टाईमिंगने तिने प्रत्येकालाचं वेड लावलं आहे. ती नेहमीच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडते.

07
श्रेयाला सोशल मीडियावर सुद्धा खुपचं पसंत केलं जातं.

  • FIRST PUBLISHED :
  • 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेयाने आपल्या विनोदी अंदाजाने सर्वांनाचं खिळवून ठेवलं आहे.

    MORE
    GALLERIES