मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

dance plus 6 च्या सेटवर झाली कमाल! ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राने या सेलेब्रिटीला केलं प्रपोज

dance plus 6 च्या सेटवर झाली कमाल! ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राने या सेलेब्रिटीला केलं प्रपोज

Star Plus वाहिनीवरील dance Plus 6 या शोमध्ये टोकियो ओलंपिक गाजवणारा भारताचा Golden Boy नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) दिसून येणार आहे. पण त्या सेटवरून एक वेगळीच बातमी समोर आली आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर:  टोकियो ओलंपिकमध्ये (Tokyo Olympic Indian start) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra Proposes on set of Dance Plus 6 ) आपल्या सर्वांनाच माहित असेल. जेव्हापासून निरजनं गोल्ड मेडल (Golden Boy Neeraj Chopra) जिंकले आहे तेव्हा पासून मुली अक्षरशः त्याच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. त्याच्या फिट बॉडीवर, स्टायलिश केसांवर तर मुली घायाळ आहेत. एखाद्या अभिनेत्याला मागे टाकेल असा अशी नीरजची लोकप्रियता आहे. अलिकडेच स्टार प्लवरच्या एका रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला आणि तिथे त्याने वेगळीच कमाल केली. त्यानं चक्क त्या शोच्या परीक्षकालाच प्रपोज केलं.

अलीकडे नीरजनं star Plus वरील dance Plus या dancing शो मध्ये आपली उपस्थिती लावली. येत्या आठवड्याभरात या शो चा हा भाग लवकरच प्रसारित करण्यात येईल. या भागात नीरजने धमाल केली आहे. त्याने चक्क dance Plus ची परीक्षक शक्ती मोहन हिला सेटवर सर्वांसमोर प्रपोज केलं.

जोधपूर विमानतळावर एकत्र दिसले आलिया-रणबीर; पुन्हा रंगली लग्नाची चर्चा, Photo

Dance Plus मधली शक्ती कोणला नाही आवडत! तिचा dance तिचा फॅशनेबल लुक यावर अनेक जण फिदा आहेत. शो चा अँकर म्हणजेच राघव जुयाल तर तिच्यावर नुसता फिदा असतो. शक्तीला अनेकांनी  प्रपोज केलं आहे. कित्येक स्पर्धकांनासुद्धा ती आवडते. पण या वेळी गोल्डन बॉयनेही तिला प्रपोज केल्याने चर्चा वाढली आहे.

चक्क नीरजनं शक्तीला dance Plus च्या सेटवर केलं प्रपोज...

भालाफेक करण्यात तरबेज असणाऱ्या नीरज चोप्राने खरं तर अनेक मुलींना घायाळ केलं आहे. पण या वेळी तोच घायाळ झाला. नीरजच्या या अशा वागण्याने नीरजवर त्या मुलींची नाराजी दिसणार आहे. नीरजला dance Plus शो मध्ये guest म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी नीरज ची नजर शक्ती वर गेली. त्यावेळी त्याने चक्क तिला सेटवर सर्वांसमोर प्रपोज केलेला आहे. नुकताच dance plus ने त्यांच्या प्रोमो मध्ये या भागाची झलक दाखवली. आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi च्या घरात गायत्री पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss

Neeraj Chopra नीरज चोपडा ने केलेला हा प्रपोज राघव ला अजिबात आवडला नाही. त्याने नीरज वर आपली नाराजी व्यक्त केली आहे. नीरजनं ज्यावेळेस शक्तीला सेटवर प्रपोज केला त्यावर राघव त्याला म्हणाला, ' भाई आपने गलत जगाह भाला फेंका. यावर तिथे उपस्थित इतर परीक्षक आणि प्रेक्षक वर्ग जोरजोरात हसत होते.

First published:

Tags: Dancer, Olympic, Olympics 2021, Reality show